अवर्षणातला अग्रीम,ना नुकसानीचा पंचनामा; पीक विमा कंपन्यांकडून पुन्हा टाळाटाळ, जिल्ह्यातील लाखो शेतकरी वंचित राहण्याची भीती, तक्रार मान्य होईना, यादीत नाव येईना
आरंभ मराठी विशेष प्रतिनिधी / धाराशिव ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांना फटका बसला. त्यावर पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना...













