• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, June 29, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे भारतात आणण्यासाठी उद्या व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियमसोबत करार; महाराष्ट्रात राजकारण तापले

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 2, 2023
in देश
0
0
SHARES
62
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला रवाना

प्रतिनिधी / मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धकालीन शस्त्र असलेली ही  वाघनखे ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियममधून भारतात परत आणण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला गेले आहेत. उद्या 3 ऑक्टोबर रोजी व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम येथे भेट देऊन या संग्रहालयाचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्यासोबत या करारावर स्वाक्षरी होणार आहे.दरम्यान, इकडे महाराष्ट्रात मात्र वाघनखेवरून राजकारण तापले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षात वाघनखे शिवप्रेमींच्या दर्शनाला भारतात आणण्याच्या दृष्टीने सांमजस्य करार करण्यास लंडन येथे जाताना खूप अभिमान वाटतो आहे, असे भावोद्गार मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी काढले. यावेळी आमदार पराग अळवणी, ओमप्रकाश चव्हाण, अमोल जाधव, विनीत गोरे, स्थानिक नगरसेविका उपस्थित होते. मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले, 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देत हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित रयतेचे राज्य महाराष्ट्राला देण्याचा संकल्प करुन काम करीत असल्याचे स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे, आमची प्रेरणा आहे त्यांच्या विचारसरणीला धरून केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार काम करीत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

15 एप्रिल, 2023 रोजी मुंबई येथे ब्रिटेनचे पश्चिम भारत उपउच्चायुक्त अँलेन गँमेल यांच्यासह ब्रिटनच्या राजकीय व द्विपक्षीय सबंध उपप्रमुख श्रीमती इमोगेन स्टोन यांच्यासोबत बैठक घेवून महाराष्ट्र शासनाने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी पत्रव्यवहार सुरू केला होता.

SendShareTweet
Previous Post

कळंबमध्ये बेकायदेशीर होर्डिंग्ज; शहराचे विद्रुपीकरण, पालिकेची डोळेझाक कुणासाठी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कळंब पालिकेला बंधनकारक नाहीत का..?

Next Post

उस्मानाबाद जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा धाराशिव संघटनेत प्रवेश; एकीने काम करणार

Related Posts

चलो नागपूर; 28 डिसेंबरला काँग्रेस जाहीर करणार लोकसभा निवडणुकीबाबतची भूमिका

December 18, 2023

lieutenant ruturaj badale अभिमानाचा क्षण.. धाराशिवचा सुपुत्र ऋतुराज झाला लेफ्टनंट: प्रशिक्षण पूर्ण, मथुरेत पहिली पोस्टिंग

December 10, 2023

जम्मू-काश्मीरमधील विघ्ने दूर करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंचे थेट श्रीनगरच्या गणरायाला साकडे

September 18, 2023

चांद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल वैज्ञानिकांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

July 14, 2023

केंद्राकडून महाराष्ट्राला आपत्ती निवारणासाठी सर्वाधिक 1420 कोटींचा निधी; ओला दुष्काळ, नुकसान भरपाईसाठी नियोजन

July 13, 2023

केरळमधील मुलाचा ‘ब्रेन इटिंग अमीबा’मुळे मृत्यू; नाकावाटे मेंदूत शिरतो हा जीव

July 8, 2023
Next Post

उस्मानाबाद जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा धाराशिव संघटनेत प्रवेश; एकीने काम करणार

बिबट्या आला,वासराचा फडशा पाडला; शेतकऱ्यांनो, काळजी घ्या; शेतात मुक्काम नको,एकट्याने फिरू नका, प्रशासनाचे आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा आमदार राणा पाटील यांच्यासमोर आक्रोश

June 29, 2025

Breaking वन्य प्राणी शिकार प्रकरणी तीन संशयित ताब्यात

June 28, 2025

..अखेर लाचखोर पोलिस निरीक्षक मारुती शेळकेसह कॉन्स्टेबल मुक्ता लोखंडे निलंबित

June 27, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group