बाजार समितीच्या सभेत विविध क्षेत्रातील 40 जणांचा सत्कार; खासदार ओमराजेंची सरकारवर टीका, म्हणाले.. हे तर खोकेवाल्यांचे सरकार, शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही
गजानन तोडकर / कळंब कळंब बाजार समितीची 69 वी सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेत तालुक्यातील चाळीस जणांचा सत्कार...













