ओमराजेंना सांगा पैलवान तयार आहे.. राष्ट्रवादीच्या सुरेश बिराजदारांनी दंड थोपटले; म्हणाले, संधी द्या, कर्तृत्व सिद्ध करू, सर्वसमावेशक चेहरा म्हणून सर्व पक्षातले सहकारी सोबत असल्याचा दावा
आरंभ मराठी / धाराशिव मला संधी मिळाली नाही म्हणून आमदार - खासदार होऊ शकलो नाही. त्यामुळे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मर्यादा...













