• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, September 14, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

बुकनवाडीतील खून व हाणामारीप्रकरणी अखेर २१ जणांवर गुन्हा दाखल

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 13, 2026
in क्राईम
0
बुकनवाडीतील खून व हाणामारीप्रकरणी अखेर २१ जणांवर गुन्हा दाखल
0
SHARES
789
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / तेर

धाराशिव तालुक्यातील बुकनवाडी येथे मोटारसायकल चोरीच्या प्रकरणावरून शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी झालेल्या तुफान हाणामारीत महेश सुरेश चामे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच या घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी बुकनवाडी येथील पारधी पेढीतील २१ जणांविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोटारसायकल चोरीच्या प्रकरणावरून शुक्रवारी सायंकाळी बुकनवाडी येथे दोन गटांत वाद होऊन त्याचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. यामध्ये महेश सुरेश चामे हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याशिवाय मारुती परगे, काका परगे, करण आवले, सतीश आवले व नाना आवले यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने तीक्ष्ण हत्याराने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेची माहिती मिळताच ढोकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे व पोलीस उपनिरीक्षक किशोर माळी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
मयत महेश चामे याचे वडील सुरेश चामे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुकनवाडी येथील पारधी पेढीतील बन्सी काळे, पिंटू काळे, देवराव काळे व कोंबड्या काळे यांनी महेश चामे याच्या पोटात धारदार हत्यार खुपसून त्याचा जीव घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दत्ता काळे, बेगा काळे, शोभा काळे, यमुना काळे, कैलास काळे, पोपट शिंदे, कारकून शिंदे, महादेव शिंदे, मोतीराम काळे, तानाजी काळे, बादल काळे, मुकरा काळे, सचिन शिंदे, वैशाली शिंदे, गितू काळे, विशाल काळे व पापा शिंदे अशा एकूण २१ जणांविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे करीत आहेत. दरम्यान, शनिवारी (दि.१२) मयत महेश चामे यांच्यावर बुकनवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

SendShareTweet
Previous Post

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

Related Posts

Breaking बुकनवाडीत जमावाचा हल्ला; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर तलवार, चाकू, कोयत्याने हल्ल्याने गावात तणाव

Breaking बुकनवाडीत जमावाचा हल्ला; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर तलवार, चाकू, कोयत्याने हल्ल्याने गावात तणाव

September 12, 2026
Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _                 नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _ नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

August 31, 2026
अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चार दुचाकी जप्त

अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चार दुचाकी जप्त

August 25, 2026
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर भर रस्त्यात शाईफेक; कार्यालयात येताना अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांवर भर रस्त्यात शाईफेक; कार्यालयात येताना अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक

August 12, 2026
दरोडेखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; दोघे जेरबंद, टोळीतील १० आरोपी निष्पन्न

दरोडेखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राइक’; दोघे जेरबंद, टोळीतील १० आरोपी निष्पन्न

August 10, 2026
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट   कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026

ताज्या घडामोडी

बुकनवाडीतील खून व हाणामारीप्रकरणी अखेर २१ जणांवर गुन्हा दाखल

बुकनवाडीतील खून व हाणामारीप्रकरणी अखेर २१ जणांवर गुन्हा दाखल

September 13, 2026
अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

September 12, 2026
Breaking बुकनवाडीत जमावाचा हल्ला; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर तलवार, चाकू, कोयत्याने हल्ल्याने गावात तणाव

Breaking बुकनवाडीत जमावाचा हल्ला; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर तलवार, चाकू, कोयत्याने हल्ल्याने गावात तणाव

September 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group