• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, August 26, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 26, 2026
in सत्ताकारण
0
..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव नगरपालिकेतील शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा गटाच्या चार नगरसेवकांनी बुधवारी सायंकाळी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, उबाठा गटाचे नगरसेवक सचिन पवार यांच्यासह ज्ञानेश्वरी राज निकम, सोनाली रवी वाघमारे हे तीन नगरसेवक शिवसेना उबाठा गटातच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. सात पैकी चार नगरसेवकांच्या पक्षप्रवेशानंतरही पक्षांतरबंदी कायद्याचा मुद्दा उपस्थित होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रदीप मुंडे, संतोष उर्फ नाना घाडगे, सोनाली अमित उंबरे आणि केसरबाई ज्ञानदेव करवर या चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत अमित उंबरे आणि ज्ञानदेव करवर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

या प्रवेशामुळे धाराशिव शहरातील शिवसेनेच्या राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे. विशेषतः नगरपालिकेतील उबाठा गटाची संख्या कमी झाल्याने आगामी काळात गटनेतेपद आणि पक्षीय संख्याबळाचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे.

दरम्यान, चार नगरसेवकांनी पक्ष सोडल्याने पक्षांतरबंदी कायद्याच्या तरतुदी लागू होतात का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. अन्य नगरसेवकांची भूमिका काय राहणार आणि या पक्षप्रवेशाला कायदेशीर आव्हान दिले जाणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

या पक्षप्रवेशावेळी सूरज साळुंके, सोमनाथ गुरव, ऋषिकेश मगर आणि सह्याद्री राजेनिंबाळकर यांची उपस्थिती होती.

SendShareTweet
Previous Post

भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

Related Posts

नळदुर्ग नगर परिषदेच्या विकास कामांची चौकशी होईपर्यंत बिले काढू नका

December 21, 2023

चव्हाण साहेब, 2024 ची विधानसभा निवडणूक आपणच लढवा;72 गावातील कार्यकर्त्यांचा आग्रह

August 19, 2023

आप संघर्ष करो, हम आपके साथ है!

August 7, 2023

तेलंगणात शेतकऱ्यांच्या संदर्भातील त्या निर्णयाबद्दल धाराशिवमध्ये BRS कडून फटाके फोडून जल्लोष

August 3, 2023

रद्द केलेल्या कामांना नव्याने मंजूरी; धाराशिव शहरात 14 कोटीतून उद्यान फुलणार, आठवडी बाजार,रस्त्यांचा विकास

July 28, 2023

ताज्या घडामोडी

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

August 26, 2026
भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला  खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

August 26, 2026
अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चार दुचाकी जप्त

अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चार दुचाकी जप्त

August 25, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group