• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, June 16, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

२० वर्षांचा न्यायालयीन प्रवास; पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर, आता २० जूनकडे सर्वांचे लक्ष

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 16, 2026
in Exclusive
0
0
SHARES
208
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

दोन दशकांपासून सुरू असलेल्या खटल्याचा शेवट कधी?

आरंभ मराठी/
मुंबई/धाराशिव :

राज्याच्या राजकीय आणि न्यायालयीन वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील निकालासाठी आता २० जूनची प्रतीक्षा लागली आहे. तब्बल २० वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात विशेष सीबीआय न्यायालयाने यापूर्वी १४ मे २०२६ रोजी निकाल जाहीर करण्याचे संकेत दिले होते.

मात्र त्यानंतर निकालाची तारीख १६ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली. १६ जून रोजीही निकाल न लागल्याने न्यायालयाने आता २० जून ही नवी तारीख निश्चित केली आहे.

पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या कारचा चालक समद काझी यांची ३ जून २००६ रोजी नवी मुंबई येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.

त्यानंतर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान अनेक आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर आरोपींवर कट रचल्याचा आरोप आहे.

या खटल्यात गेल्या दोन दशकांत १२८ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. सुनावणीदरम्यान विविध याचिका, प्रक्रियात्मक अडथळे, न्यायालयीन आदेश आणि इतर कारणांमुळे खटल्याची सुनावणी अनेकदा लांबली. त्यामुळे हा खटला महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदीर्घ काळ चाललेल्या चर्चित गुन्हेगारी खटल्यांपैकी एक ठरला आहे.

अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर सलग दोन वेळा निकालाची तारीख पुढे गेल्याने पीडित कुटुंबीय, समर्थक आणि संपूर्ण राज्याचे लक्ष आता २० जूनकडे लागले आहे. दोन दशकांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या प्रकरणाचा अंतिम निकाल काय लागतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

SendShareTweet
Previous Post

गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Next Post

‘सावध रहा, उबाठातून कोणी गेला तर मी एकमेव….’ निष्ठावान शिवसैनिकाचा इशारा, संतप्त पोस्ट चर्चेत

Related Posts

‘सावध रहा, उबाठातून कोणी गेला तर मी एकमेव….’ निष्ठावान शिवसैनिकाचा इशारा, संतप्त पोस्ट चर्चेत

June 16, 2026

गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह आरोपीच्या मुसक्या आवळल्या

June 13, 2026

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी धाराशिव जिल्ह्याला ‘इतक्या’कोटींची मदत मंजूर

June 13, 2026

पहिल्याच पावसात दाणादाण; पुलाजवळील पर्यायी रस्ता वाहून गेला, लातूर–कळंब वाहतूक खंडित

June 8, 2026

हृदयद्रावक घटना..बुडणाऱ्या मित्राला वाचविण्यासाठी नदीत घेतली उडी,वाचवणारा तरुण गेला वाहून, १८ तासानंतर सापडला मृतदेह

August 31, 2025

97 मोकाट जनावरांना पकडण्याचे बिल साडेचार लाख रुपये, पालिकेकडे पैसे नसल्याने कारवाई गुंडाळली

December 17, 2024
Next Post

'सावध रहा, उबाठातून कोणी गेला तर मी एकमेव....' निष्ठावान शिवसैनिकाचा इशारा, संतप्त पोस्ट चर्चेत

ताज्या घडामोडी

‘सावध रहा, उबाठातून कोणी गेला तर मी एकमेव….’ निष्ठावान शिवसैनिकाचा इशारा, संतप्त पोस्ट चर्चेत

June 16, 2026

२० वर्षांचा न्यायालयीन प्रवास; पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर, आता २० जूनकडे सर्वांचे लक्ष

June 16, 2026

गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह आरोपीच्या मुसक्या आवळल्या

June 13, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group