• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, May 24, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 9, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
1.8k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / कळंब

केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा आज (दि.९) सकाळी लातूर–अंबाजोगाई महामार्गावर रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण केज तालुक्यासह महसूल विभागात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, तहसीलदार गिड्डे हे स्वतः कार चालवत प्रवास करत होते. दरम्यान, अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन गंभीर अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अपघाताच्या वेळी ते कारमध्ये एकटेच असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. राकेश गिड्डे हे कर्तव्यदक्ष, कार्यक्षम आणि तरुण अधिकारी म्हणून ओळखले जात होते.

त्यांच्या अकाली निधनामुळे केज तालुक्याच्या प्रशासनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्येही त्यांच्याबद्दल विशेष आदर होता. त्यांच्या निधनाने सर्व स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत असून अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #accident
SendShareTweet
Previous Post

आधार व्हॅलिडेशनच्या तांत्रिक अडचणींमुळे शिक्षक ‘अतिरिक्त’ ठरण्याचा प्रश्न गंभीर; शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम

Next Post

धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; दोन विद्यमान नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Related Posts

अधिक मासातील रविवारमुळे गर्दीने फुलली तुळजाई नगरी

May 24, 2026

महिलेच्या गळ्याला चाकू लावून सोन्याचे दागिने लुटले

May 21, 2026

पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर ९७८ कोटी विमा द्या; आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

May 21, 2026

२०११ पूर्वीच्या अतिक्रमणांना नियमितीकरणाचा मार्ग मोकळा; कळंब शहरातील शेकडो कुटुंबांना दिलासा

May 21, 2026

मनोज जरांगे-पाटील यांच्या इशाऱ्यानंतर सरकारचा मोठा निर्णय; मराठा तरुणांसाठी दिले ‘हे’ आदेश

May 21, 2026

मार्चमधील अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना ‘इतक्या’ कोटींची मदत जाहीर

May 19, 2026
Next Post

धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; दोन विद्यमान नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

मे महिन्यात तुळजाभवानी मंदिर विकास कामांचे होणार भूमिपूजन; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

ताज्या घडामोडी

अधिक मासातील रविवारमुळे गर्दीने फुलली तुळजाई नगरी

May 24, 2026

महिलेच्या गळ्याला चाकू लावून सोन्याचे दागिने लुटले

May 21, 2026

पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर ९७८ कोटी विमा द्या; आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

May 21, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group