• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, June 28, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 12, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
1.2k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

वाशी तालुक्यातील मौजे दसमेगाव शिवारात

अवैध अफू लागवड केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) बुधवारी (दि.११) धडक कारवाई करत तब्बल ४८५.६५ किलो वजनाची, सुमारे ७२ लाख ८४ हजार ७५० रुपयांची अफूची झाडे जप्त केली. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, कांद्याच्या पिकात आंतरपीक म्हणून अफूची लागवड करण्यात आल्याचे उघड आले. हा प्रकार वाशी तालुक्यातील मौजे दशमेगाव शिवारात उघडकीस आला.

या प्रकरणी समाधान मनोहर उघडे (रा. दशमेगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबधी सविस्तर माहिती अशी की, पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांना गोपनीय माहिती मिळाली की, दशमेगाव येथील सर्वे क्रमांक १६३ मधील शेतात कांद्याच्या आंतरपिकामध्ये लपवून अफूची लागवड करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व पथकाने संबंधित ठिकाणी भेट देऊन खात्री केली असता, कांद्याच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पांढऱ्या-गुलाबी फुलांची व मोठ्या बोंडांची अफूची झाडे आढळून आली.

सदर शेत समाधान उघडे याचे असून त्यानेच स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना अफूची लागवड केल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी दिली. त्यानंतर नायब तहसीलदार वाशी किसन सांगळे व दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून एकूण ४८५.६५ किलो वजनाची अफूची झाडे जप्त करण्यात आली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे वाशी येथे गु.र.नं. ४५/२०२६ कलम ८ (क) सह १८, एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात प्रशिक्षक भापोसे अधिकारी मेघना आय.एन., पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण, जावेद काझी, दत्तात्रय राठोड, दयानंद गादेकर, पोना अशोक ढगारे, चापोह सुभाष चौरे, नागनाथ गुरख तसेच पोस्टे वाशीचे सपोनि यशवंत घोडके, पोह बोरकर, जगताप, मिसाळ, खैरे, घुले आदींचा सहभाग होता.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#LCB#illegal#opium#cultivati-#wort#lakhs-seized#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

Next Post

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

खेड येथील अफू लागवडीवर टास्क फोर्सचा छापा; १२.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार शेतकऱ्यांवर गुन्हा

ताज्या घडामोडी

संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

संपत्तीची रास, खोक्यांचं आमिष लाथाडून आलेला कैलास हा खरा शिवसैनिक; उद्धव ठाकरेंकडून निष्ठेचं कौतुक

June 28, 2026
वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला;   उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा पंधरा वर्ष पोसला; उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे यांच्यावर जोरदार हल्ला

June 28, 2026
पंधरा वर्षे एका सापाला विष पाजले; संजय राऊत यांची ओमराजे यांच्यावर जहरी टीका

पंधरा वर्षे एका सापाला विष पाजले; संजय राऊत यांची ओमराजे यांच्यावर जहरी टीका

June 28, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group