• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, March 24, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

मतदानाचा टक्का घसरला; पहिल्या चार तासांत केवळ ‘इतके’ टक्के मतदान

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 7, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
483
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या 55 गटांसह पंचायत समितीच्या 110 गणांसाठी जिल्ह्यातील एकूण 1308 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. मात्र, निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या पहिल्या चार तासांच्या आकडेवारीनुसार मतदानाचा टक्का अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळी साडेसात ते साडेअकरा या पहिल्या चार तासांत धाराशिव जिल्ह्यात जवळपास 22 टक्के मतदान झाले असून प्रत्यक्षात एकूण मतदानाची सरासरी 21.89 टक्के इतकी नोंदवण्यात आली आहे. पहिल्या चार तासांत जिल्ह्यातील एकूण 2 लाख 50 हजार 792 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तालुकानिहाय आकडेवारीनुसार, तुळजापूर तालुक्यात पहिल्या चार तासांत सर्वाधिक 23.55 टक्के मतदान झाले असून येथे एकूण 45,895 मतदारांनी मतदान केले आहे.

भूम तालुक्यात 23,778 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 23.28 इतकी आहे.
परंडा तालुक्यात 23,933 इतके मतदान झाले असून टक्केवारी 22.31 आहे. लोहारा तालुक्यात 19,870 मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी 22.23 इतकी नोंदवण्यात आली आहे. वाशी तालुक्यात 14,557 मतदान झाले असून तेथील टक्केवारी 21.85 आहे. कळंब तालुक्यात 35,381 इतके मतदान झाले असून टक्केवारी 21.70 इतकी आहे. धाराशिव तालुक्यात संख्येने सर्वाधिक मतदान झाले असून एकूण 52,034 मतदारांनी मतदान केले आहे.

मात्र टक्केवारीच्या दृष्टीने धाराशिव तालुका 20.82 टक्के इतकाच राहिला आहे. तर उमरगा तालुक्यात एकूण 35,344 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 20.47 इतकी असून ही जिल्ह्यातील सर्वात कमी टक्केवारी आहे.
धाराशिव जिल्ह्यात एकूण 11 लाख 45 हजार 888 मतदार असून यामध्ये 6 लाख 5 हजार 843 पुरुष आणि 5 लाख 40 हजार 37 महिला मतदार आहेत. पहिल्या चार तासांत 1 लाख 44 हजार 701 पुरुष मतदारांनी तर 1 लाख 6 हजार 90 महिला मतदारांनी मतदान केले आहे.

पहिल्या चार तासांत झालेली मतदानाची आकडेवारी अपेक्षेपेक्षा कमी असून मतदानाचा टक्का वाढवणे हे मोठे आव्हान उमेदवारांसह प्रशासनासमोर उभे राहिले आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनासह राजकीय पक्षांकडूनही प्रयत्न सुरू असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
दुपारनंतर आणि संध्याकाळच्या सत्रात मतदानाचा वेग वाढतो का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#Voter#turnout#dropped#percent#voting#hours#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

आलूर मतदान केंद्रावर पत्रकारांना दमदाटी; पीएसआय संदीप दहिफळे यांचा जाहीर निषेध

Next Post

दुपारी दीडपर्यंत जिल्ह्यात 36.60% मतदान; अखेरच्या दोन तासांत मतदान वाढण्याची अपेक्षा

Related Posts

महिलेला बेशुद्ध करून लैंगिक अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन केले ब्लॅकमेल

March 24, 2026

दैनिक आरंभ मराठीच्या वर्धापन दिनानिमित्त आज स्नेह मेळावा

March 22, 2026

दैनिक आरंभ मराठीच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या स्नेह मेळावा

March 21, 2026

धाराशिवमध्ये गूढ स्फोटासारखा आवाज; भूकंप झाल्याच्या चर्चा

March 20, 2026

2020 च्या पीक विमा प्रकरणात पुन्हा ‘तारीख पे तारीख’ आता 23 मार्च रोजी पुढील सुनावणी

March 17, 2026

गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर एजन्सींना ‘या’ सूचना; अन्यथा कारवाईचा इशारा

March 16, 2026
Next Post

दुपारी दीडपर्यंत जिल्ह्यात 36.60% मतदान; अखेरच्या दोन तासांत मतदान वाढण्याची अपेक्षा

साडेतीन पर्यंत जिल्ह्यात 50 टक्के मतदान; दुपारनंतर मतदारांची गर्दी वाढली

ताज्या घडामोडी

महिलेला बेशुद्ध करून लैंगिक अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन केले ब्लॅकमेल

March 24, 2026

दैनिक आरंभ मराठीच्या वर्धापन दिनानिमित्त आज स्नेह मेळावा

March 22, 2026

दैनिक आरंभ मराठीच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या स्नेह मेळावा

March 21, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group