• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, February 7, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

मतदानाला संथ प्रतिसाद पहिल्या दोन तासात ‘इतके’ टक्के मतदान

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 7, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
138
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या 55 तर पंचायत समितीच्या 110 जागांसाठी जिल्ह्यातील एकूण 1,308 मतदान केंद्रांवर मतदान शांततेत सुरू आहे.

निवडणूक विभागाकडून सकाळी साडेसात ते साडेनऊ या पहिल्या दोन तासांतील मतदानाची प्राथमिक आकडेवारी जाहीर करण्यात आली असून, या कालावधीत जिल्ह्यात सरासरी 7.47 टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्या दोन तासांत तुळजापूर तालुक्यात सर्वाधिक 8.50 टक्के मतदान नोंदवले गेले आहे. तुळजापूर तालुक्यात एकूण 16,569 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

भूम तालुक्यात 8,528 मतदारांनी मतदान केले असून तेथील मतदानाची टक्केवारी 8.35 इतकी आहे. लोहारा तालुक्यात 6,792 मतदान होऊन 7.60 टक्के तर परंडा तालुक्यात 8189 मतदानासह 7.64 टक्के मतदान नोंदले गेले आहे.
वाशी तालुक्यात 4,799 मतदारांनी मतदान केले असून तेथील टक्केवारी 7.20 इतकी आहे. कळंब तालुक्यात 11,336 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 6.95 आहे.

उमरगा तालुक्यात 11,339 मतदारांनी मतदान करत 6.57 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. धाराशिव तालुक्यात संख्येने सर्वाधिक मतदान झाले असून एकूण 18,038 मतदारांनी मतदान केले; मात्र टक्केवारी 7.22 इतकी आहे.
धाराशिव जिल्ह्यात एकूण 11 लाख 45 हजार 888 मतदार असून यामध्ये 6 लाख 5 हजार 843 पुरुष आणि 5 लाख 40 हजार 37 महिला मतदारांचा समावेश आहे. पहिल्या दोन तासांत 54,318 पुरुष मतदारांनी आणि 31,272 महिला मतदारांनी मतदान केले.

एकूण जिल्ह्यात 85,590 मतदानाची नोंद झाली आहे. दरम्यान, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात येत असून विविध राजकीय पक्षांकडूनही मतदारांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुढील तासांत मतदानाचा टक्का वाढेल, असा विश्वास निवडणूक यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

Breaking news आठवड्यात दुसरी दुर्घटना: फटाका कारखान्यात पुन्हा स्फोट

Next Post

आलूर मतदान केंद्रावर पत्रकारांना दमदाटी; पीएसआय संदीप दहिफळे यांचा जाहीर निषेध

Related Posts

साडेतीन पर्यंत जिल्ह्यात 50 टक्के मतदान; दुपारनंतर मतदारांची गर्दी वाढली

February 7, 2026

दुपारी दीडपर्यंत जिल्ह्यात 36.60% मतदान; अखेरच्या दोन तासांत मतदान वाढण्याची अपेक्षा

February 7, 2026

मतदानाचा टक्का घसरला; पहिल्या चार तासांत केवळ ‘इतके’ टक्के मतदान

February 7, 2026

Breaking news आठवड्यात दुसरी दुर्घटना: फटाका कारखान्यात पुन्हा स्फोट

February 6, 2026

सोलापूर–तुळजापूर–धाराशिव रेल्वे प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून १५० कोटींचा निधी वितरित

February 6, 2026

धाराशिव जिल्ह्यात भूगर्भातून गूढ आवाजांचे जोरदार धक्के; भिंती हलल्या, खिडक्या-दारे थरथरली

February 4, 2026
Next Post

आलूर मतदान केंद्रावर पत्रकारांना दमदाटी; पीएसआय संदीप दहिफळे यांचा जाहीर निषेध

मतदानाचा टक्का घसरला; पहिल्या चार तासांत केवळ 'इतके' टक्के मतदान

ताज्या घडामोडी

साडेतीन पर्यंत जिल्ह्यात 50 टक्के मतदान; दुपारनंतर मतदारांची गर्दी वाढली

February 7, 2026

दुपारी दीडपर्यंत जिल्ह्यात 36.60% मतदान; अखेरच्या दोन तासांत मतदान वाढण्याची अपेक्षा

February 7, 2026

मतदानाचा टक्का घसरला; पहिल्या चार तासांत केवळ ‘इतके’ टक्के मतदान

February 7, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group