• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, August 26, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Buldhana Bus Accident : त्या अपघातग्रस्त बसने वाहतूकीचे नियम तुडवले पायदळी, या कारणांमुळे गेला 25 जीवांचा बळी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 1, 2023
in महाराष्ट्र
0
0
SHARES
27
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातानंतर वैद्यकीय मदत मिळण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसताना त्याचे घाईघाईत उद्घाटन करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

बुलढाणा : बुलढाण्यात मध्यरात्री विदर्भ ट्रॅव्हलच्या बसला अपघात होऊन ती पेटल्याने 25 जणांचा जागीच होरपळून मृ्त्यू झाला. या बसचा टायर फुटल्याने अपघात झाल्याचे आधी म्हटले जात होते. परंतू प्राथमिक तपासात टायर फुटून अपघात झाला नसल्याचे उघडकीस आले आहे. या बसवर नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणात दंडात्मक कारवाई झाल्याचेही उघडकीस आले आहे. दरम्यान या अपघातातील बळींची नावे जाहीर करण्यात आली आहे. बस अपघाताचे वृत्त समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व कार्यक्रम रद्द करीत घटनास्थळ गाठले आहे.

समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच असून शुक्रवारी रात्री येथे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला अपघात होऊन तिची इंधन टाकी फुटून लागलेल्या आगीत बसमधील 25 जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातातील बळींचे देह ओळखण्यापलिकडे गेले असल्याने त्यांची डीएनए चाचणी करुन ओळख पटविली जाणार आहे. दरम्यान या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या MH 29 BE – 1819 ही खाजगी ट्रॅव्हल्सची बसला अपघात होऊन तिला अचानक आग लागून अपघाताची हानी वाढली आहे

बसवर दंडात्मक कारवाई
या अपघात ग्रस्त बसचे पीयूसी वैध नव्हते असे समजते. गाडीत अग्निशामक यंत्रे नव्हती. काचा फोडण्यासाठीचे हॅमर नव्हते. काचाबंद बसेसमध्ये आपत्कालिन परिस्थिती बाहेर पडण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याचे तसेच क्लीनर आणि ड्रायव्हरना आपात्कालिन परिस्थिती हाताळण्याचे कोणतेही प्रशिक्षण नसल्याचे समजते. या बसला आतापर्यंत 11,200 आणि 4,500 असा दंड प्रलंबित होता असे सांगण्यात येते.

कोणतीही सुविधा नाही
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातानंतर वैद्यकीय मदत मिळण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसताना त्याचे घाईघाईत उद्घाटन करण्यात आले आहे. या मार्गावर जेवण आणि अल्पोहाराची कोणतीही सुविधा नाही, चालकांना घडीवर विसावा घेण्याचे ठीकाण नाही. तसेच एम्ब्युलन्स आणि रुग्णालयाची सुविधा नसल्याचे उघडकीस आले आहे.

या अपघातग्रस्तांची नावे खालील प्रमाणे –


1 ) अवंती पोहनीकर ( वर्धा )

2 ) संजीवनी शंकरराव गोटे – ( हिंगणघाट )

3 ) प्रथमेश खोडे – ( वर्धा )

4 ) श्रेया वंजारी – ( वर्धा )

5 ) राधिका खडसे – ( वर्धा )

6 ) तेजस पोकळे – ( वर्धा )

7 ) तनिशा तायडे – ( वर्धा )

8 ) शोभा वनकर – ( वर्धा )

9 ) वृषाली वनकर – ( वर्धा )

10 ) ओवी वनकर – ( वर्धा )

11 ) करण बुधबावरे – ( सेलू )

12 ) राजेश्री गांडोळे – ( आर्वी )

SendShareTweet
Previous Post

निघाले परतीचे वारकरी,
कथले आघाडी ठरली
६० हजार मनसबदारी…

Next Post

पेरण्या खोळंबल्या;शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

Related Posts

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट.       कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

August 6, 2026

संकटाचा पाऊस: ना अंधाराची तमा, ना जीवाची पर्वा, रात्रभर चिखल तुडवत आमदार कैलास पाटील यांची जीव वाचविण्याची धडपड

September 23, 2025

वन विभागाचे सर्च ऑपरेशन ठरला निव्वळ फार्स, चार दिवसांपासून वाघाकडून बैलांची शिकार, चोराखळीमध्ये शेतकरी धास्तावले

February 6, 2025

धाराशिवच्या माजी खासदाराची 70 लाखांची फसवणूक;पोलिसांकडून तपास सुरू

September 25, 2024

Martha Reservation कुणबी संदर्भात धाराशिवच्या समितीला हैद्राबादमधून मिळाले महत्वाचे दस्तावेज, तत्काळ निर्णय घ्या

September 22, 2024
Next Post

पेरण्या खोळंबल्या;शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

तंबाखू-पान मसालासह 41 लाखाचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चार दुचाकी जप्त

अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चार दुचाकी जप्त

August 25, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा; ७५३४ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा; ७५३४ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार

August 25, 2026
धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group