• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, March 22, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

मुख्यमंत्र्यांचे बैठकीचे आश्वासन, धनगर समाजातील तरुणांचे उपोषण स्थगित, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घडवून आणला संवाद

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 21, 2024
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
614
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter


आरंभ मराठी / धाराशिव

धनगर समाजाला एस.टी.मधून आरक्षण देऊन  अनुसूचित जमातीची प्रमाणपत्रे द्यावीत, या मागणीसाठी सोमवारपासून धनगर समाजाच्या चार बांधवांनी सुरु केलेले जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आमरण उपोषण शिवसेना प्रवक्ते योगेश केदार, जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या प्रयत्नाने रविवारी दुपारी मागे घेण्यात आले. शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपोषणाकर्त्यांनी त्यांच्या मागणीबाबत भ्रमनध्वनीवरून सकारात्मक चर्चा केली होती.मुख्यमंत्र्यांनी या विषयावर एक आठवड्यात बैठक लावून सकारात्मक मार्ग काढतो असे आश्वासन दिल्यानंतर धनगर बांधवांनी हे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

यावेळी शासनाच्या प्रतिनिधी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून योगेश केदार, शिवसेना ओबीसी भटके विमुक्त विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पत्राचे वाचन करण्यात आले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन हे उपोषण स्थगित करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी यांनीही यावेळी या विषयावर शासनाकडून आलेल्या सूचनांची प्रशासकीय पातळीवर अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन दिले. आम्हाला दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून आम्ही हे उपोषण स्थगित करत आहोत, परंतु या विषयावर चालढकल करण्याचा प्रयत्न शासनाने केला तर पुढील उपोषण मुंबईत केले जाईल, असा इशारा उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित करताना दिला. या उपोषणाला सकल मराठा समाजासह सर्वच जाती धर्माच्या आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी जाहीर पाठींबा दर्शवला होता. सलग सात दिवसांपासून सलग उपोषण सुरू असल्यामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत होता.अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषण करणाऱ्या युवकांसोबत संवाद साधून यावर तोडगा काढून उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

SendShareTweet
Previous Post

‘आरंभ मराठी’च्या वृत्तानंतर आमदार राणा पाटील यांनी केली शहरातील रस्त्यांची पाहणी, अधिकाऱ्यांना दुरुस्तीच्या सूचना

Next Post

बोगस बिले कशी काढली..? जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रालाही मुख्याधिकारी फड उत्तर देईनात

Related Posts

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025

मुंबईत मराठ्यांचा जनसागर; जागोजागी रस्ते ठप्प,सरकारला धडकी भरवणारी गर्दी

August 29, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025
Next Post

बोगस बिले कशी काढली..? जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रालाही मुख्याधिकारी फड उत्तर देईनात

धाराशिवकरांसाठी 2 आठवड्यात आनंदाची बातमी, महसूलमंत्री विखेंनी दिला शिवसेना पदाधिकाऱ्यांना 'हा' शब्द

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

दैनिक आरंभ मराठीच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या स्नेह मेळावा

March 21, 2026

धाराशिवमध्ये गूढ स्फोटासारखा आवाज; भूकंप झाल्याच्या चर्चा

March 20, 2026

2020 च्या पीक विमा प्रकरणात पुन्हा ‘तारीख पे तारीख’ आता 23 मार्च रोजी पुढील सुनावणी

March 17, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group