• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, August 30, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, कळंब शहरात कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 9, 2024
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
42
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter


प्रतिनिधी / गोविंदपूर

आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त कळंब येथील वेद शैक्षणिक संकुल येथील सभागृहात व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून पूजन करण्यात आले. पत्रकार दिनाचे औचित्य साधून कळंब तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये उलखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आला. सामाजिक क्षेत्र,शैक्षणिक क्षेत्र, उद्योजक क्षेत्र, कृषी क्षेत्र,आरोग्य क्षेत्र व इत्यादी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सत्कारमूर्ती व मान्यवरांनी व्हाईस ऑफ मीडियाच्या उपक्रमाचे कौतुक करून व्हाईस ऑफ मीडिया कळंब तालुका पत्रकार संघटनेचे आभार मानले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहेकर ऍग्रो उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत मडके तर कार्यक्रमाचे उद्घाटक सिद्धिविनायक उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते अन्नदाते बंडोपंत दशरथ, सामाजिक कार्यकर्ते शहाजी पाटील,प्राचार्य.डाॅ.साजेद चाऊस, ज्येष्ठ पत्रकार सतीश टोणगे,माधवसिंग राजपूत,धनंजय घोगरे,विलास मुळीक, परमेश्वर पालकर,उन्मेश पाटील,पोलीस उपाधीक्षक संजय पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे,वैद्यकीय सेवा देणारे डॉ.पुरुषोत्तम पाटील,डॉ. रमेश जाधवर,राजकीय कट्टाचे संपादक सतीश मातने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ,महाराष्ट्र सरचिटणीस चेतन कात्रे,मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष अमर चोंदे, जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत मडके, डिजिटल विंगचे जिल्हा कार्याध्यक्ष अकिब पटेल यांच्यासह व्हाईस ऑफ मीडिया कळंब तालुकाध्यक्ष रणजित गवळी,उपाध्यक्ष रामराजे जगताप, शिवप्रसाद बियाणी,कार्याध्यक्ष रामरतन कांबळे,संघटक अशोक कुलकर्णी,प्रसिद्धी प्रमुख दीपक माळी, कोषाध्यक्ष सतीश तवले,तालुका कार्यवाहक राजेश पुरी,तालुका सरचिटणीस अविनाश सावंत,तालुका डिजिटल विंगचे तालुकाध्यक्ष अमोल रणदिवे,कार्याध्यक्ष सलमान मुल्ला, साप्ताहिक विंगचे तालुका उपाध्यक्ष राजाभाऊ बारगुले,तालुका कार्याध्यक्ष जयनारायण दरक,तालुका प्रसिद्धीप्रमुख रामेश्वर खडबडे व इतर पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच भैरवनाथ अध्यापक(Ded) कॉलेजचे प्राध्यापक, प्राध्यापिका,कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष अमर चोंदे,जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत मडके,तालुकाध्यक्ष रंजीत गवळी, उपाध्यक्ष रामराजे जगताप,शिवप्रसाद बियाणी,सतीश तवले,दीपक माळी, अशोक कुलकर्णी,राजेश पुरी,सलमान मुल्ला,राजेंद्र बारगुले,सदस्य महेश फाटक,समाधान जाधव यांच्यासह व्हाईस ऑफ मीडिया तालुका शाखेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी परिश्रम घेतले.

यावेळी सूत्रसंचालन प्रतीक गायकवाड यांनी तर आभार खतीब यांनी मानले तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून शाल, पुष्पगुच्छ आणी सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

SendShareTweet
Previous Post

तुगावमध्ये श्रीराम नामाच्या जयघोषामध्ये अक्षता आणि कलशाची सवाद्य मिरवणूक, शोभायात्रा

Next Post

Good news गेल्यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकविम्याचे प्रलंबित २९४ कोटी रुपये २५ जानेवारीपर्यंत मिळणार, बैठकीत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची सहमती

Related Posts

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

August 16, 2026
१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

August 16, 2026
जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

August 13, 2026

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी, 21 हजारांचा दंड

February 3, 2025
Next Post

Good news गेल्यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकविम्याचे प्रलंबित २९४ कोटी रुपये २५ जानेवारीपर्यंत मिळणार, बैठकीत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची सहमती

उद्या वेळा अमावस्या, लगबग सुरू, शेतात सजणार हिरवाईचा अपूर्व सोहळा, बाजारात भाज्यांची रेलचेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

August 27, 2026
..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

August 26, 2026
भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला  खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

August 26, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group