• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, February 23, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Uddhavrao patil भाई उद्धवराव दादांची तिसरी पिढी शरद पवारांसोबत; नातू आदित्य पाटलांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, पवारांनी सोपवली युवकच्या प्रदेश सचिवपदाची जबाबदारी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 3, 2023
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
1.1k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. भाई उद्धवराव पाटील यांचे नातू आणि शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई धनंजय पाटील यांचे चिरंजीव आदित्य पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, त्यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांना शनिवारी हे नियुक्तीपत्र देण्यात आले.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते स्व. उद्धवराव पाटील हे तत्वनिष्ठ राजकारणी होते. त्यांनी शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांसाठी मोठा लढा उभा केला होता. तात्विक राजकारणामुळे त्यांचा राज्याच्या राजकारणात वेगळा दबदबा होता. त्यांनी कुठल्याही तडजोडीशिवाय संघर्षमय जीवनातून मार्गक्रमण करीत राजकारण केले. आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या कुटुंबालाही हा राजकीय वारसा आहे. भाई उद्धवराव पाटील यांचे चिरंजीव भाई धनंजय पाटील हे शेकापचे जिल्हा चिटणीस असून, त्यांच्या माध्यमातून पक्षाचे विचार घराघरापर्यंत पोहचवले जात आहेत.

तिसरी पिढी राष्ट्रवादीसोबत

शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई धनंजय पाटील यांचे चिरंजीव आदित्य पाटील यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे. पुण्यात शनिवारी झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या एका कार्यक्रमात त्यांनी पक्षात प्रवेश केला आणि त्यांच्यावर युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. भाई उद्धवराव पाटील यांची तिसरी पिढी राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्याने राजकीय चर्चा तर होणारच. पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष महेबुब शेख यांनी आदित्य पाटील यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

Tags: Sanjay Raut Sharad Pawar Jayant patil mahebub Shaikh
SendShareTweet
Previous Post

400 दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम अवयव, साहित्य वाटप; खासदार ओमराजे म्हणाले, दिव्यांगाच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू

Next Post

Chandrashekhar Bavankule घेणार तयारीचा आढावा, धाराशिव लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा, शिंदे गटाचे काय होणार..?

Related Posts

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025

मुंबईत मराठ्यांचा जनसागर; जागोजागी रस्ते ठप्प,सरकारला धडकी भरवणारी गर्दी

August 29, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025
Next Post

Chandrashekhar Bavankule घेणार तयारीचा आढावा, धाराशिव लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा, शिंदे गटाचे काय होणार..?

Kalbhairav festival श्री.काळभैरवनाथ जन्माष्टमीनिमित्त कंडारी- सोनारीमध्ये भरगच्च कार्यक्रम: अखंड हरिनाम सप्ताहाची बुधवारी सांगता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

2020 पिक विमा प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी; साडेतीन लाख शेतकऱ्यांचे निर्णयाकडे लक्ष

February 23, 2026

धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस; रब्बी पिकांवर परिणाम

February 23, 2026

चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या तरुण – तरुणीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

February 22, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group