• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, August 25, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

सगळ्याच मंडळांत कमी पाऊस तरीही ११ मंडळांना वगळले, ‘त्या’ मंडळांचाही दुष्काळ सदृश्य स्थितीमध्ये समावेश करा; आमदार कैलास पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Aarambha Marathi by Aarambha Marathi
November 13, 2023
in कृषी
0
0
SHARES
165
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी/ धाराशिव

जिल्ह्यातील जवळपास सर्वच महसूल मंडळात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला असताना शासनाने जिल्ह्यातील ११ मंडळाना दुष्काळ सदृश्य स्थितीतून वगळण्यात आले असून, या मंडळांतील देखील NDRF व SDRF च्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी या मंडळांचा दुष्काळ सदृश्य स्थितीमध्ये समावेश करावा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

दुष्काळ सदृष्य परिस्थितीत उर्वरीत ११ मंडळाचा समावेश करुन जिल्हयातील सर्व मंडळांतील शेतकऱ्यांना NDRF व SDRF च्या निकषाप्रमाणे तत्काळ मदत करण्यात यावी, असे पत्रामध्ये म्हटले आहे.

आमदार पाटील यांनी म्हटले आहे की,धाराशिव जिल्ह्यात २०२३ मध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे शासनाने धाराशिव, वाशी, व लोहारा तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. ५७ महसुल मंडळापैकी ४६ मंडळात दुष्काळ वा दुष्काळ सदृष्य परिस्थिती घोषित केली आहे.

जिल्हयातील २७ मंडळे दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या कक्षेत घेतली आहेत. मात्र कळंब तालुक्यातील मस्सा (खं) व नायगाव, तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी, आरळी (बु.) व जळकोट, उमरगा तालुक्यातील बलसुर, बेडगा, भूम तालुक्यातील पाथ्रुड, आष्टा, परंडा तालुक्यातील शेळगाव, पाचपिंपळा अशा ११ मंडळामध्ये दुष्काळ सदृष्य परिस्थिती घोषित केलेली नाही. या मंडळातही पावसाचे सरासरीचे प्रमाण अत्यल्प असल्याने दुष्काळ सदृष्य परिस्थिती घोषित करुन केवळ घोषणा न करता जिल्हयातील सर्व मंडळामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन व राज्य आपत्ती व्यवस्थापनच्या निकषाप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना ठोस व तात्काळ भरीव आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

धाराशिव जिल्हयातील दुष्काळ सदृष्य परिस्थितीमधुन वगळलेल्या ११ मंडळाचा जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडुन अहवाल मागवुन घेऊन या सर्व मंडळांत दुष्काळ सदृष्य परिस्थती घोषित करुन जिल्ह्यातील सर्व मंडळांतील शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन व राज्य आपत्ती व्यवस्थापन च्या निकषाप्रमाणे तात्काळ ठोस व भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

SendShareTweet
Previous Post

आमदार राणाजगजतसिंह पाटील यांनी पालावरच्या चिमुकल्यांसोबत साजरी केली दीपावली; नवीन कपड्यांची खरेदी, मुलांना घेऊन गाडीतून फेरफटका

Next Post

सॉफ्टवेअरचा एरर जाईना, रब्बीचा पीक विमा भरता येईना; एक रुपयात पीक विमा योजना पहिल्याच हंगामात अडखळली, लाखो शेतकरी वंचित राहण्याची शक्यता

Related Posts

Breaking बोगस खत विक्रीप्रकरणी अखेर गुन्हा दाखल..

Breaking बोगस खत विक्रीप्रकरणी अखेर गुन्हा दाखल..

August 12, 2026

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी धाराशिव जिल्ह्याला ‘इतक्या’कोटींची मदत मंजूर

June 13, 2026

‘त्या’ बातम्या खोट्या, सोयाबीन खरदीला मुदतवाढ नाहीच !

February 11, 2025

Devendra fadanvis शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा फसवू नका, जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका..

December 7, 2024

सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांची लूट; आद्रतेचा निकष लागू होईना,केवळ 13 हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी

November 30, 2024

Good news गेल्यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकविम्याचे प्रलंबित २९४ कोटी रुपये २५ जानेवारीपर्यंत मिळणार, बैठकीत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची सहमती

January 9, 2024
Next Post

सॉफ्टवेअरचा एरर जाईना, रब्बीचा पीक विमा भरता येईना; एक रुपयात पीक विमा योजना पहिल्याच हंगामात अडखळली, लाखो शेतकरी वंचित राहण्याची शक्यता

मनोज जरांगे यांचे अभूतपर्व स्वागत; १०० जेसीबीवरून होणार फुलांची उधळण, माळी यांच्या वतीने १ टन फुलांचा हार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चार दुचाकी जप्त

अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चार दुचाकी जप्त

August 25, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा; ७५३४ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा; ७५३४ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार

August 25, 2026
धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group