• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, September 6, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

बिबट्या आला,वासराचा फडशा पाडला; शेतकऱ्यांनो, काळजी घ्या; शेतात मुक्काम नको,एकट्याने फिरू नका, प्रशासनाचे आवाहन

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 4, 2023
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
731
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

वन विभागाकडून रेस्क्यू; रात्रभर कर्मचारी घालत आहेत गस्त

प्रतिनिधी / धाराशिव

तालुक्यातील वरवंटी येथे बिबट्याने गाईच्या वासरावर हल्ला केला असून, शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, रात्री शेतात मुक्काम करू नये, गटाने फिरावे, लहान मुलांना एकट्याने फिरू देऊ नये, जनावरांना बंदिस्त ठिकाणी बांधावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान,जागोजागी सापळा लावून वरवंटी शिवारात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी रात्रभर गस्त सुरू केली आहे.


वरवंटी येथील शिवारात 30 सप्टेबर रोजी सायं 4.00 ते 4.30 च्या दरम्यान वासरावर हल्ला करून बिबट्याने त्याला मारल्याची घटना समोर आली असून, 1 ऑक्टोबर रोजी सकाळी वन अधिकारी तसेच कर्मचारी यांनी जागेची पाहणी केली असता हल्ला बिबटयाने केल्याचे दिसून आले आहे. हल्ल्यात मेलेल्या वासराचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले व घटनेचा पंचनामा, पशुधन मालकाचा जवाब नोंदविण्यात आला.


तसेच 2 ऑक्टोबर 2023 रोजी वन कर्मचान्यांसमवेत पाहणी केली असता मृत वासराचे शरीर दुसऱ्या ठिकाणी म्हणजे वरवंटी (ता.जि. धाराशिव) येथील फॉरेस्ट गट क्र. 107 मध्ये ओढत नेऊन खाल्ल्याचे निदर्शनास आले असून, यादिवशी संपूर्ण परिसरात गस्त घालण्यात आली. सायंकाळी मृत वासराचे शरीराजवळ ट्रॅप कॅमेरे लावून परिसरातील नागरीकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वरवंटी, कामठा, अपसिंगा, गावसुद, वडगांव व इतर गावात खबरदारीचा उपाय म्हणून वन कर्मचारी यांना तैनात केले असून सर्व ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे, शेतात रात्री बेरात्री मुक्काम न करण्याचा साथ सलोख्याचे नियम पाळून, समुहाने, गटाने शेतकामास जावे. शेतात मोकळ्या जागेत मुक्काम करु नये, लहान मुलांना एकट्याने फिरु देऊ नये, जनावरांना बंदिस्त गोठ्यात अथवा निवाऱ्यात बांधावे तसेच सोशल मिडीयावर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच बिबटयासंदर्भात बिबट्याची अनधिकृत माहिती इतर प्रसार माध्यमाद्वारे प्रसारीत होत असून, अफवांवर विश्वास ठेवु नये. बिबट्या वन्यप्राण्यासारखा प्राणी आपणास आढळल्यास त्याची प्रथमतः वन विभागास / गावचे सरपंच / पोलीस पाटील यांना कळवावे व अफवा पसरण्यापासून दूर रहावे असे आवाहन करण्यात येत आहे. पुढील संभाव्य मानवी व पाळीव प्राणी यांची होणारी जिवीत हानी टाळण्यासाठी जनतेने सावधानता बाळगावी, असे आवाहन विभागीय वन अधिकारी यांनी केले आहे.


हजार हेक्टरच्या जंगलात बिबट्याचा वावर

बालाघाटच्या डोंगररांगा आणि वन विभागाने केलेल्या वृक्ष लागवडीमुळे धाराशिव तालुक्यातील वडगाव (सि.),वरवंटी, तुळजापूर तालुक्यातील कामटा, अपसिंगा, कात्री शिवारात सुमारे 1 हजार हेक्टरवर जंगल तयार झाले आहे. या जंगलात बिबट्याने मुक्काम ठोकला आहे. बिबट्या जंगलाच्या बाहेर पडत नाही, मात्र,जंगलात चरण्यासाठी येणाऱ्या जनावरांचा फडशा पाडत आहे. त्यामुळे भीती निर्माण झाली आहे.

SendShareTweet
Previous Post

उस्मानाबाद जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा धाराशिव संघटनेत प्रवेश; एकीने काम करणार

Next Post

Breaking दहावीच्या विद्यार्थ्याची शाळेच्या इमारतीतच आत्महत्या, दुपारच्या सुटीत घडला प्रकार

Related Posts

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

August 16, 2026
१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

August 16, 2026
जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

August 13, 2026

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी, 21 हजारांचा दंड

February 3, 2025
Next Post

Breaking दहावीच्या विद्यार्थ्याची शाळेच्या इमारतीतच आत्महत्या, दुपारच्या सुटीत घडला प्रकार

झंझावात; जिल्ह्यात जरांगे पाटलांचे जोरदार स्वागत, जागोजागी फुलांचा वर्षाव: कळंब, शिराढोण, देवळाली, येरमाळ्यात तुफान गर्दी, मराठ्यांना शब्द.. म्हणाले, आरक्षण मिळवून देणारच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _  अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _ अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

September 6, 2026
Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _                 नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _ नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

August 31, 2026
पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

August 27, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group