• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, June 20, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

भूम तालुक्यात पावसाअभावी 70 हजार एकरवरील खरीप पिके धोक्यात; ग्रामीण भागाला पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्यता

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 21, 2023
in कृषी
0
0
SHARES
60
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

तालुक्यात रब्बीचे क्षेत्र सर्वाधिक, मात्र पाण्याची उपलब्धता न झाल्यास बसू शकतो दुहेरी फटका

दिनेश पोरे / भूम

महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील 70 हजार एकरवरील खरीप पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. पावसाने दडी मारल्याने तालूक्यात दूष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, आगामी काळात पाऊस न झाल्यास खरीप पिके हातची जाऊन रब्बी पेरणीवरही परिणाम होणार आहे.तसेच ग्रामीण भागाला पाणीटंचाईचाही सामना करावा लागेल अशी स्थिती आहे.

भूम हा प्रामुख्याने रब्बी पिकाचा तालुका आहे.वाशी तालुका निर्मितीपूर्वी भूम तालूक्यात एकूण ६ गावे खरीप हंगामाची म्हणून शासन दरबारी नोंद आहे. तालुक्यातील माणकेश्वर, आंबी आदी गावांमध्ये रब्बी ज्वारी, हरभरा, गहू इत्यादी पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात होते. दरम्यान यावर्षी खरीप हंगामात वेळेवर पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी उडीद, मूग अशा पिकांची पेरणी न करता सोयाबीन, तूर या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. तालुक्यात एकूण २८ हजार २२३ हेक्टरमध्ये म्हणजे 70 हजार एकर पेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीन व तुरीचा पेरा झाला आहे. दरम्यान पेरणीनंतर काही दिवस रिमझिम पाऊस झाला व ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.त्यानंतर महिनाभर पावसाने दडी मारल्याने सोयाबीन व तूर पिकाची वाढ खुंटली आहे. ऑगस्ट महिन्यात प्रामुख्याने सोयाबीन व तुरीस फुले लागण्याची परिस्थिती असते. मात्र पावसाने दडी मारल्याने पिके कोमजून गेली असून, कळी अवस्थेत असणारी फुले गळून पडत असल्याचे शेतकरी दतात्रय मस्कर यांनी ‘आरंभ मराठी’शी बोलताना सांगितले.

दरम्यान, तालुक्यात पोळा सणानंतर रब्बीची पेरणी होते. या अगोदर शेतकरी रब्बी पिकासाठी ठेवण्यात आलेल्या रानाची मशागत करत आहे. तर पावसाअभावी कमी वाढ झालेल्या मूग व उडीद पिकासाठी पावसाच्या प्रतिक्षेत आहे, दरम्यान आणखी ८ ते १० दिवस पाउस न झाल्यास उडीद व मूगावर पाळी घालल्याची वेळ येणार आहे. सध्या तालुक्यात गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची अडचण एक ते दीड महिना जाणवणार नाही.मात्र पाउस न झाल्यास डोंगराळ भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणार आहे.निसर्गाची अवकृपा अशीच राहिल्यास अडचणींचा लवकरच सामना सुरू होऊ शकतो, असे डूक्करवाडीचे रहिवाशी अर्जून मासाळ यांनी सांगितले.

SendShareTweet
Previous Post

सरकारी अभियोक्ता म्हणून निवडीबद्दल अमित रोकडे यांचा रिपाइं रोजगार आघाडीच्या वतीने सन्मान

Next Post

कौडगाव-बार्शी रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका; बांधकाम विभाग सुस्त, जिल्हा हद्दीपर्यंत धोकादायक प्रवास

Related Posts

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी धाराशिव जिल्ह्याला ‘इतक्या’कोटींची मदत मंजूर

June 13, 2026

‘त्या’ बातम्या खोट्या, सोयाबीन खरदीला मुदतवाढ नाहीच !

February 11, 2025

Devendra fadanvis शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा फसवू नका, जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका..

December 7, 2024

सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांची लूट; आद्रतेचा निकष लागू होईना,केवळ 13 हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी

November 30, 2024

Good news गेल्यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकविम्याचे प्रलंबित २९४ कोटी रुपये २५ जानेवारीपर्यंत मिळणार, बैठकीत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची सहमती

January 9, 2024

शेतकऱ्यांना हक्काचा 294 कोटींचा पीक विमा मिळवून द्या; आमदार कैलास पाटलांनी घेतली कृषी आयुक्तांची भेट

January 3, 2024
Next Post

कौडगाव-बार्शी रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका; बांधकाम विभाग सुस्त, जिल्हा हद्दीपर्यंत धोकादायक प्रवास

साप बदला घेत नाही आणि दूधही पीत नाही..! चला सापाला समजून घेऊया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

June 20, 2026
‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष; 20 वर्षांनंतर बहुचर्चित खटल्याचा निकाल, धाराशिवमध्ये जल्लोष

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष; 20 वर्षांनंतर बहुचर्चित खटल्याचा निकाल, धाराशिवमध्ये जल्लोष

June 20, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group