• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, September 19, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

माजी सैनिकांचा सत्कार, वृक्षारोपण करून भाटशिरपुऱ्यात स्वातंत्र्य दिन साजरा, शिक्षकांनी दिली शाळेसाठी देणगी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 15, 2023
in शैक्षणिक
0
0
SHARES
240
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / कळंब


भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने भाटशिरपुरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावातील माजी सैनिकांचा मानाचा फेटा,शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला तसेच ग्रामपंचायतच्या वतीने शाळेच्या परिसरात वृक्षलागवड करण्यात आली.दरम्यान, शाळेच्या शिक्षकांनी शाळेसाठी वेगवेगळ्या स्वरूपात योगदान दिले.

यावेळी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व, निबंध,चित्रकला,सुंदर हस्ताक्षर व सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत इयत्ता १ ली ते ७ वीच्या सर्व विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. सकाळी गावातून वाजत – गाजत उत्साहात प्रभात फेरी काढून मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे यांच्या हस्ते ध्वरारोहण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्याच्या इतिहास उलगडुन सांगितला. तसेच देश भक्तीपर गीतावर विद्यार्थीनींनी नृत्य सादर केले.माजी सैनिकांच्या वतीने सुर्यकांत खापे यांनी सैन्यातील आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुनिता दिलीप वाघमारे,चेअरमन अच्यूत बापु गायकवाड,उपसरपंच सुर्यकांत खापे, संभाजी ब्रिग्रेडचे अतुल गायकवाड,दिलीपराव वाघमारे,विकास गायकवाड, रमेश रितपुरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रियंकाताई गायकवाड ,उपाध्यक्षा कीर्ती झोंबाडे, ग्रामपंचायत सदस्य ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व गावातील शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक सचिन तामाने,शहाजी बनसोडे,राजाभाऊ शिंदे,लिंबराज सुरवसे, प्रमोदिनी होळे, रंजना थोरात यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे यांनी केले. सुत्रसंचलन श्रीकांत तांबारे तर आभार अमोल बाभळे यांनी मानले.

या माजी सैनिकांचा गौरव
बाबुलाल बाशुमियाँ शेख,साईबाबा महेबुब शेख,निजाम शेख,शैफुद्दीन बाबुलाल शेख,युन्नुस गफुर शेख,सुर्यकांत बाबासाहेब खापे,गोपाळ अभिमान रितपुरे या माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला.

शाळेसाठी साहित्य व देणगी

मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे यांच्या वतीने शाळेसाठी ६ हजार किंमतीचे ८ मोठे आरसे, तसेच शिक्षक अमोल बाभळे यांनी शिक्षक म्हणून २५ वर्ष सेवा झाल्याबद्दल १ ऑफीस टेबल, तर बदलून गेलेले शिक्षक संजय झिरमिरे यांनी शाळेला २ फँन भेट दिले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊसाठी सुनिता वाघमारे, रमेश रितपुरे,सुर्यकांत खापे,अच्युत गायकवाड, युन्नुस शेख,शैफुद्दीन शेख, ग्रामसेवक श्रीमती सोनवणे,पंडीत वाघमारे, बप्पासाहेब शिंदे,श्रीकांत गायकवाड यांनी रक्कम दिली.

SendShareTweet
Previous Post

चला त्यांचा आवाज बनुया..रोटरीच्या माध्यमातून रंगला मूकबधिर विद्यार्थ्यांच्या अभिष्टचिंतनाचा सोहळा; नवीन कपडे,मिठाई वाटप

Next Post

स्व.गणपतरावजी कथले युवक आघाडीच्या वतीने कळंब शहरात ५७५ फूट तिरंगा पदयात्रा

Related Posts

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही!  चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही! चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

August 16, 2026
जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार,                   पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

August 11, 2026
सोनारीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन, शिक्षकाच्या मागणीसाठी पालकही आक्रमक

सोनारीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन, शिक्षकाच्या मागणीसाठी पालकही आक्रमक

July 31, 2026

जिल्ह्यातील शिक्षक पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी; एक कोटींचा निधी देण्याचा निर्णय

September 29, 2025

7 हजार विद्यार्थी..पावणेतीन किलोमिटर रांग, धाराशिवमध्ये अभूतपूर्व तिरंगा रॅली; पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन

January 26, 2025

माळकरंजा शाळेत जिजाऊ जयंतीनिमित्त विद्यार्थिनींनी साकारली वेशभुषा

January 12, 2024
Next Post

स्व.गणपतरावजी कथले युवक आघाडीच्या वतीने कळंब शहरात ५७५ फूट तिरंगा पदयात्रा

देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या विभूतींना कोनशिला उभारून अभिवादन, मांडव्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

September 19, 2026
धाराशिवच्या कृषी विभागाला अखेर कायमस्वरूपी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिळाले

धाराशिवच्या कृषी विभागाला अखेर कायमस्वरूपी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिळाले

September 18, 2026
बनावट दिव्यांग कार्ड वापरून एसटी महामंडळाची फसवणूक; चालक-वाहकास धमकी, दोघांवर गुन्हा दाखल

बनावट दिव्यांग कार्ड वापरून एसटी महामंडळाची फसवणूक; चालक-वाहकास धमकी, दोघांवर गुन्हा दाखल

September 18, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group