• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, October 16, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

खासदार ओमराजेंच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाने दिली कबुली, म्हणाला…

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 10, 2023
in महाराष्ट्र
0
खासदार ओमराजेंच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाने दिली कबुली, म्हणाला…
0
SHARES
24
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

राजवर्धन भुसारे |ढोकी

धाराशिव जिल्ह्याचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर नेहमीप्रमाणे व्यायाम करून घरी परतत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या चालकाने जीवितास धोका निर्माण होईल अशा प्रकारे गाडी चालवली, याप्रकरणी खा. राजेनिंबाळकर यांच्या फिर्यादीवरून टिप्पर चालकाविरोधात ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, चालकास ताब्यात घेऊन चौकशी करून नोटीस देऊन सोडून देण्यात आले.मात्र, चालकाने मोबाईलवर बोलत असल्याने हा प्रकार घडल्याची पोलीसांना कबुली दिली आहे.त्यामुळे वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे महागात पडले असते.

धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर दररोज ढोकी ते तेर या रस्त्यावर पहाटे व्यायामास जात असतात. गुरुवार,दिनांक ८ मे रोजी नेहमीप्रमाणे खा. निंबाळकर व्यायाम करून आपल्या निवासस्थानाकडे सकाळी ८.३२ च्या सुमारास परतत असताना समोरून येणारा टिप्पर क्र.एम.एच.४४-के-८८४४ चा रामेश्वर बंडू कांबळे यांनी जीवितास धोका निर्माण होईल असा भरधाव वेगात बेदरकारपणे चालवला.टिप्पर आपल्याकडे येत असल्याचे दिसताच खा.राजेनिंबाळकर बाजूला सरकले व स्वतःचा बचाव केला आणि टिप्पर चालकाचा पाठलागही केला.या टिप्पर चालकाविरोधात ढोकी पोलीस ठाण्यात खासदार राजेनिंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून चालक रामेश्वर कांबळे(रा.अंबेजोगाई) यास ताब्यात घेण्यात आले. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अमलदार राजाभाऊ सातपुते हे करत आहेत.


गाडी चालवत मोबाईल वापरणे आले अंगलट!
सदर चालक धाराशिव येथून विटा खाली करुन येत असताना चालकास आलेला मोबाईल घेत असताना गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला गेल्याचा कबुली जवाब ढोकी पोलीस ठाण्यात चालक कांबळे याने दिला असून पोलिसांनी कांबळे यास नोटीस देऊन गुरुवारी रात्री उशिरा सोडले.


ढोकी-तेर रस्त्यावर बेदरकार वाहने चालवण्याची संख्या वाढली

दिंडी मार्गात कळंब ते धाराशिव रस्त्याचे काम झाल्याने रस्ता सुसाट झाला आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची गर्दी वाढली असून जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या धाराशिवला जाण्यासाठी अनेक जण हा मार्ग निवडू लागले आहेत. या मार्गावरून धावणारे टिप्पर भरधाव वेगात असतात. त्यांच्या वेगामुळे जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असून अशा चालकाविरोधात कारवाई करण्याची मागणी प्रवाशातून होत आहे.

SendShareTweet
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापनदिनी ध्वजारोहण

Next Post

प्रलंबित मागण्यांसाठी उद्या प्राथमिक शिक्षक संघाचे आंदोलन

Related Posts

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

September 14, 2026
अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

September 12, 2026
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट.       कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

August 6, 2026

संकटाचा पाऊस: ना अंधाराची तमा, ना जीवाची पर्वा, रात्रभर चिखल तुडवत आमदार कैलास पाटील यांची जीव वाचविण्याची धडपड

September 23, 2025

वन विभागाचे सर्च ऑपरेशन ठरला निव्वळ फार्स, चार दिवसांपासून वाघाकडून बैलांची शिकार, चोराखळीमध्ये शेतकरी धास्तावले

February 6, 2025
Next Post

प्रलंबित मागण्यांसाठी उद्या प्राथमिक शिक्षक संघाचे आंदोलन

दृष्टीदान दिन सप्ताहाची समाज जागृती उपक्रमाने सुरुवात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिवरायांचा पुतळा तात्पुरता हटविला; कळंबचा चौक सुना; २७ वर्षांच्या आठवणींना उजाळा _ भव्य सुशोभीकरणानंतर पुन्हा दिमाखात होणार प्रतिष्ठापना

शिवरायांचा पुतळा तात्पुरता हटविला; कळंबचा चौक सुना; २७ वर्षांच्या आठवणींना उजाळा _ भव्य सुशोभीकरणानंतर पुन्हा दिमाखात होणार प्रतिष्ठापना

October 15, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अग्रिम मदतीची घोषणा; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ‘इतकी’ मदत मिळणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अग्रिम मदतीची घोषणा; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ‘इतकी’ मदत मिळणार

October 14, 2026
तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमली; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना

तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमली; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group