• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, October 6, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

तीर्थक्षेत्र तुळजापूर बसस्थानकाचे रुपडे पालटणार, नवीन संकल्पचित्र तयार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 17, 2023
in महाराष्ट्र
0
0
SHARES
556
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मागविल्या जनतेच्या प्रतिक्रिया

प्रतिनिधी / तुळजापूर

तीर्थक्षेत्र तुळजापूर (tuljapur) शहराचा विकास घडवून आणत शहराचा कायापालट करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला असून, या अंतर्गत मंदिर परिसरात तसेच शहरात विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. तुळजापूर शहरातील नवीन बसस्थानकाचे स्वरूप कसे असावे, यासंदर्भात आमदार राणा जगजितसिंह पाटील (rana jagjitsingh patil) यांनी नागरिकांच्या प्रतिक्रिया मागवल्या आहेत.

त्यांनी नवीन प्रस्तावित बस स्थानकाचे संकल्पचित्र आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, बसस्थानकाचा प्रस्तावित आराखडा तयार केला जात आहे. हे बसस्थानक कसे वाटले, याबद्दल नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात. भाविक आणि पर्यटकांना आगमनापासून आपल्या धार्मिक – ऐतिहासिक वारसा स्थळाविषयी सकारात्मक भावना निर्माण करणारे हे स्थानक असावे, अशी यामागील संकल्पना आहे.

SendShareTweet
Previous Post

विरोधी पक्षाचे अवसान गळाले- मुख्यमंत्री

Next Post

एका घरात 2 दोन चुली करायला, आम्हाला जबाबदार धरणार का? बडतर्फीनंतर खदखद बाहेर

Related Posts

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

September 14, 2026
अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

September 12, 2026
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट.       कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

August 6, 2026

संकटाचा पाऊस: ना अंधाराची तमा, ना जीवाची पर्वा, रात्रभर चिखल तुडवत आमदार कैलास पाटील यांची जीव वाचविण्याची धडपड

September 23, 2025

वन विभागाचे सर्च ऑपरेशन ठरला निव्वळ फार्स, चार दिवसांपासून वाघाकडून बैलांची शिकार, चोराखळीमध्ये शेतकरी धास्तावले

February 6, 2025
Next Post

एका घरात 2 दोन चुली करायला, आम्हाला जबाबदार धरणार का? बडतर्फीनंतर खदखद बाहेर

अनेक वर्षांपासून बंद असलेला जनावरांचा बाजार सुरू होणार, बाजार समितीच्या नव्या पदाधिकाऱ्यांकडून ठरावाच्या अंमलबजावणीला सुरुवात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

ज्यांच्याविरोधात मतं मागितली, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ; सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीवरून धाराशिवमध्ये भाजपची नाराजी

ज्यांच्याविरोधात मतं मागितली, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ; सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीवरून धाराशिवमध्ये भाजपची नाराजी

October 5, 2026
दुष्काळाने सोयाबीन गेले, शेतकऱ्याची आत्महत्या; मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात, कुटुंबाच्या मदतीसाठी नातेवाईकांचा आक्रोश

दुष्काळाने सोयाबीन गेले, शेतकऱ्याची आत्महत्या; मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात, कुटुंबाच्या मदतीसाठी नातेवाईकांचा आक्रोश

October 2, 2026
विधी महाविद्यालयात विद्यार्थ्याला बेदम मारहाण; प्राचार्यांच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल

विधी महाविद्यालयात विद्यार्थ्याला बेदम मारहाण; प्राचार्यांच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल

October 2, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group