• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, October 6, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

तुळजाभवानी मातेच्या अभिषेक पूजेच्या शुल्कात केलेली दहापट दरवाढ स्थगित; पुजाऱ्यांच्या विरोधानंतर प्रशासनाची माघार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 8, 2023
in महाराष्ट्र
0
0
SHARES
154
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / तुळजापूर 

कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या अभिषेक पूजेच्या शुल्कात तब्बल दहा पटीने करण्यात आलेली दरवाढ तुळजाभवानी मंदिर संस्थाने स्थगित करण्याचा निर्णय शनिवारी घेतला. पुजारी वर्गातून होत असलेला विरोध लक्षात घेऊन मंदिर संस्थांनने आपला निर्णय स्थगित केला आहे. मात्र पुजारी वर्गाने हा निर्णय स्थगित न करता मागेच घ्यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि.१०) होणारी अभिषेक शुल्कातील दरवाढ आता टळली आहे.

पुजाऱ्यांचा तिव्र विरोधानंतर मंदिर संस्थानने अभिषेक पुजेच्या शुल्कात करण्यात आलेल्या दरवाढीच्या निर्णयाला स्थगिती दिली तसेच यावेळी मंदिर संस्थानने विश्वस्त कोट्यातील व्हीआयपी दर्शनासाठी प्रती व्यक्ती २०० रूपये शुल्क आकारण्याच्या निर्णयालाही स्थगिती दिली आहे. तुळजाभवानी मातेच्या अभिषेक पुजेचा शुल्कात तब्बल दहा पट दरवाढ करत ५० रूपया वरून ५०० रूपये करण्यात आल्याने पुजारी वर्गातून कमालीचा विरोध झाला होता. पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डाॅ.सचिन ओंबासे यांची भेट घेऊन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. अखेर मंदिर संस्थानने अभिषेक पुजेची शुल्कवाढ तसेच विश्वस्त कोट्यातील व्हीआयपी दर्शन पाससाठी शुल्क आकारण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. मात्र दरवाढीचा निर्णयाला स्थगिती नाही तर दरवाढीचा निर्णयच मागे घेण्याची मागणी पुजारी वर्गातून करण्यात येत आहे. 

लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे म्हणाले, मंदिर संस्थानने अभिषेक पुजेच्या शुल्कात करण्यात आलेल्या दहा पट दरवाढीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तसेच यावेळी विश्वस्त कोट्यातील व्हीआयपी दर्शनसाठी प्रती व्यक्ती २०० रूपये शुल्क आकारण्याच्या निर्णयालाही स्थगिती देण्यात आली आहे. 

SendShareTweet
Previous Post

अखेर परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राची मान्यता, यावर्षीच सुरू होणार प्रवेश प्रक्रिया

Next Post

तिच्या आयुष्याची डबल बेल!

Related Posts

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

September 14, 2026
अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

September 12, 2026
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट.       कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

August 6, 2026

संकटाचा पाऊस: ना अंधाराची तमा, ना जीवाची पर्वा, रात्रभर चिखल तुडवत आमदार कैलास पाटील यांची जीव वाचविण्याची धडपड

September 23, 2025

वन विभागाचे सर्च ऑपरेशन ठरला निव्वळ फार्स, चार दिवसांपासून वाघाकडून बैलांची शिकार, चोराखळीमध्ये शेतकरी धास्तावले

February 6, 2025
Next Post

तिच्या आयुष्याची डबल बेल!

मराठ्यांची वज्रमूठ! 17 जुलैला हजारोंच्या संख्येने समाजबांधव मुंबईत आझाद मैदानावर एकत्र येणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

ज्यांच्याविरोधात मतं मागितली, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ; सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीवरून धाराशिवमध्ये भाजपची नाराजी

ज्यांच्याविरोधात मतं मागितली, त्यांचाच प्रचार करण्याची वेळ; सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीवरून धाराशिवमध्ये भाजपची नाराजी

October 5, 2026
दुष्काळाने सोयाबीन गेले, शेतकऱ्याची आत्महत्या; मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात, कुटुंबाच्या मदतीसाठी नातेवाईकांचा आक्रोश

दुष्काळाने सोयाबीन गेले, शेतकऱ्याची आत्महत्या; मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात, कुटुंबाच्या मदतीसाठी नातेवाईकांचा आक्रोश

October 2, 2026
विधी महाविद्यालयात विद्यार्थ्याला बेदम मारहाण; प्राचार्यांच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल

विधी महाविद्यालयात विद्यार्थ्याला बेदम मारहाण; प्राचार्यांच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल

October 2, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group