• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, September 7, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सादरीकरणातच गडबड; वेळ जाणार, नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचा आराखड्यात नव्याने समावेश होणार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 18, 2023
in महाराष्ट्र
0
0
SHARES
215
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / तुळजापूर 

तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी होण्यासाठी आणखी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. कारण आराखडा अंतिम होण्यापूर्वी घेतलेल्या सादरीकरण बैठकीत खुद्द संबंधित कंपनीला नीटपणे सादरीकरणही करता आले नाही. त्यामुळे आराखड्यात बऱ्याचअंशी गोंधळ दिसून आला तर स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचा आराखड्यात समावेश करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आराखडा अंतिम होण्यासाठी आणखी किती कालावधी जाणार,असा प्रश्न विचारला जात आहे.

राज्यातील अन्य तिर्थक्षेत्राचा विकास होत असताना तुळजापूर तिर्थक्षेत्राचा विकास रखडला असून, तुळजापूर विकास आराखडा कधी अंमलात येणार की विकास आराखडा मृगजळ ठरणार,असा प्रश्न ‘आरंभ मराठी’ने उपस्थित केला होता. त्यानंतर आराखड्याच्या अनुषंगाने मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी आराखड्यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी तुळजापूरला अभियांत्रिकी महाविद्यालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला विविध खात्याचे अधिकारी, स्थानिक नागरिक, व्यापारी, पुजारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याचे कंपनीकडून  सादरीकरण करण्यात आले. यावेळी शहरातील शुक्रवार पेठ, कमानवेस भागातील भाविकांसाठी महाद्वार परिसरात दर्शन मंडप उभारण्याची मागणी पुजाऱ्यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सुचनांचा विचार करण्याचे आश्वासन दिले.

विकास आराखड्याचे सादरीकरणाचे नियोजन चुकल्याने पुजारी तसेच नागरिकांना आराखडा समजण्यास अडचणी येत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डाॅ.ओंबासे यांनी हस्तक्षेप करत स्वतः खुलासा केला. मात्र सल्लागार कंपनीचे अभियंता आराखडा समजावून सांगण्यास असमर्थ ठरले. त्यामुळे आराखड्यात अजून गोंधळ असल्याचे दिसून आले.

यावेळी जिल्हाधिकारी डाॅ.ओंबासे, अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, तहसीलदार अरविंद बोळंगे, मंदिर संस्थानचे लेखाधिकारी सिध्देश्वर शिंदे, धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, अभियंता राजकुमार भोसले आदींची उपस्थिती होती.  दुपारी १२ ते ३ या कालावधीत विस्तृत सादरीकरण करण्यात आले. यावेळी पुजारी मंडळ, व्यावसायिक, नागरिकांनी मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी डाॅ. ओंबासे यांना दिले. यावेळी तिन्ही पुजारी मंडळाचे पदाधिकारी, महंतासह माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, किशोर गंगणे, डाॅ. सतीश कदम, हेमंत कांबळे, इंद्रजीत साळुंके, कुमार टोले आदींची उपस्थिती होती.

SendShareTweet
Previous Post

अणदूरमध्ये श्री श्री गुरुकुल येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

Next Post

इटकळ येथे डीपीमधील ऑईलवर चोरट्यांचा डल्ला

Related Posts

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट.       कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

August 6, 2026

संकटाचा पाऊस: ना अंधाराची तमा, ना जीवाची पर्वा, रात्रभर चिखल तुडवत आमदार कैलास पाटील यांची जीव वाचविण्याची धडपड

September 23, 2025

वन विभागाचे सर्च ऑपरेशन ठरला निव्वळ फार्स, चार दिवसांपासून वाघाकडून बैलांची शिकार, चोराखळीमध्ये शेतकरी धास्तावले

February 6, 2025

धाराशिवच्या माजी खासदाराची 70 लाखांची फसवणूक;पोलिसांकडून तपास सुरू

September 25, 2024

Martha Reservation कुणबी संदर्भात धाराशिवच्या समितीला हैद्राबादमधून मिळाले महत्वाचे दस्तावेज, तत्काळ निर्णय घ्या

September 22, 2024
Next Post

इटकळ येथे डीपीमधील ऑईलवर चोरट्यांचा डल्ला

निपाणी-माळवाडी परिसरात बिबट्या ?, सोशल मीडियावर व्हायरल होताहेत फोटो, वन विभागाची झोप उडाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _  अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _ अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

September 6, 2026
Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _                 नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _ नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

August 31, 2026
पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

August 27, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group