• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, May 18, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

मुंबईत दसरा मेळावा; शिवसैनिकांसाठी ठाकरे गटाकडून विशेष रेल्वेची सोय, मोठ्या संख्येने सहभागी व्हा

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 21, 2023
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
130
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांचे आवाहन

प्रतिनिधी / धाराशिव

दरवर्षीप्रमाणे यावर्षी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मुंबई येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी होणाऱ्या या दसरा मेळाव्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार असून, दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील शिवसैनिकांसाठी ठाकरे गटाकडून विशेष रेल्वेची सोय करण्यात आली आहे. यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी नियोजन केले आहे.

मुंबईतील दसरा मेळावा ही परंपरा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष स्थापन झाल्यापासून सुरू केली होती. दसरा मेळाव्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक जाणार असून अशा तमाम बाळासाहेब प्रेमी शिवसैनिकांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने स्पेशल तुळजाभवानी एक्सप्रेस रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रेल्वे ही धाराशिव रेल्वे स्थानकावरून सोमवारी रात्री 10.30 वा. मुंबईकडे रवाना होईल. तत्पूर्वी शिवसैनिकांच्या जेवणाची व्यवस्था सदर रेल्वेमध्ये करण्यात आली आहे. उमरगा, लोहारा, तुळजापूर, धाराशिव, कळंब, वाशी, तसेच औसा व निलंगा तालुक्यातील शिवसैनिकांनी धाराशिव स्थानकावरुन रेल्वेने मुंबईकडे प्रस्थान करावयाचे आहे. तसेच बार्शी,भूम,परंडा या तालुक्यातील शिवसैनिकांनी बार्शी स्थानकावरून सदर मेळाव्याकरिता जाण्यासाठी रात्री 11.00 वा. हजर राहावे , असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जे इतर शिवसैनिक आहेत त्यांना पुणे येथे 24 रोजी रात्री 2.00 वा स्पेशल रेल्वेने मुंबईकडे रवाना होता येणार आहे. 24 रोजी सायं. 11.00 वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनल येथून दादर-कल्याण-पुणे-बार्शी-धाराशिव येथे 25 रोजी सकाळी 10.00 वा पोहचेल. विशेष रेल्वेने प्रवास करण्यासाठी नियोजन करावे आणि मेळाव्याला मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर तसेच जिल्हाप्रमुख तथा धाराशिव-कळंबचे आमदार कैलास घाडगे-पाटील, संपर्क प्रमुख लातूर शंकरराव बोरकर, ज्ञानेश्वर पाटील, दिनकर माने, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर,संतोष सोमवंशी (लातूर सहसंपर्क प्रमुख) शिवसेना जेष्ठ नेते केशव उर्फ बाबा पाटील, जिल्हा प्रमुख रणजित पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, शामलताई वडणे, सर्व तालुका प्रमुख व शहर प्रमुख यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. सदर दसरा मेळावाकरिता मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी हजर रहावे,असे अवहान करण्यात आले आहे.  

 

SendShareTweet
Previous Post

माळच्या आईची यात्रा: नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्युत रोषणाईने सजला दरबार, ५०० वर्षांची परंपरा, जागृत देवस्थान म्हणून ख्याती

Next Post

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कळंब शहरात विशाल धम्म रॅली, विविध उपक्रमांचे आयोजन

Related Posts

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी, 21 हजारांचा दंड

February 3, 2025

एसआयटीच्या तपासासाठी नगर पालिकेकडे अभिलेखे उपलब्ध नाहीत, सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत लेखा परीक्षण करा

January 24, 2025

लोकसहभागातून वडगावमध्ये साकारतोय भव्य सिद्धेश्वर देवराई प्रकल्प; 300 जातींच्या 10 हजार झाडांची लागवड

September 28, 2024

हद्द झाली..धाराशिव नगर पालिकेतून आता ट्रॅक्टरची चोरी

September 20, 2024

Arambh Marathi Impact सहाच महिन्यात फलक कोलमडले; ‘आरंभ मराठी’च्या वृत्तानंतर प्रशासनाची कंत्राटदाराला नोटीस,दुरुस्तीच्या सूचना

November 1, 2024

प्रथमच 16 फूट उंच भव्य मूर्तीची मिरवणूक; छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उद्या भरगच्च कार्यक्रम, आमदार सुरेश धस यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन

May 13, 2024
Next Post

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कळंब शहरात विशाल धम्म रॅली, विविध उपक्रमांचे आयोजन

आरक्षणाचा लढा पेटला, उपसरपंचाने दिला राजीनामा; आरक्षणासाठी जिल्ह्यातील गावागावात लोकप्रतिनिधींना नो एंट्री, मुद्दा तापणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

भव्य सन्मान सोहळा; 90 टक्क्यांवर गुण घेणाऱ्या दहावीच्या 350 विद्यार्थ्यांचा जंगी सत्कार

May 17, 2025

आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून विनोद गपाट यांची 29 लाखांची फसवणूक

May 17, 2025

भरधाव ट्रॅव्हल्सच्या उघड्या डिग्गीचा पत्रा लागून ईट येथे अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

May 17, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group