नगर पालिका आता महापुरुषांचीही परीक्षा घेणार.., उद्या छत्रपती संभाजी महाराजांची मिरवणूक खड्डेमय रस्त्यावरूनच, अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी कोणाची ?
नागरिक कंटाळले, प्रशासनाला घाम फुटेना, आमदार सुरेश धस साहेब, प्रशासनाला जाब विचारणार का ? आरंभ मराठी |धाराशिव कोणीही तक्रारी करू नये,कोणीही ...













