पूरपरिस्थिती; राज्यातल्या आठ जिल्ह्यांतील शाळांना उद्या सुटी, मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला निर्णय
प्रतिनिधी / मुंबई कोकण विभागात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार, ...