गोरोबांची पावन भूमी,
तगर म्हणे तीज कोणी,
चैतन्याचा तेज सोहळा
माय तेरणा चरणी !!
संत शिरोमणी गोरोबा काकांची पावन भूमी तेर येथील तेरणा नदीचा हा सूर्य मावळतीला जाताना विलोभनीय दिसणारा किनारा. रविवारच्या प्रसन्न सायंकाळी ...