• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, July 15, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिव विमानतळावर आता विमानांचे लँडिंग आणि टेक ऑफ होणार; धावपट्टी उखडल्याने 6 वर्षापासून वापरात नव्हती धावपट्टी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
March 13, 2024
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
569
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याने प्रश्न मार्गी

आरंभ मराठी/ धाराशिव

गेल्या 6 वर्षांपासून धाराशिवचे विमानतळ नावालाच उरले होते. धावपट्टी उखडून खडी वर आल्याने 6 वर्षात या विमानतळावर एकही विमान उतरू शकले नाही.धावपट्टीअभावी वैमानिक प्रशिक्षण केंद्रही गुजरातला स्थलांरित झाले.विमानतळाचा वापर करता येत नसल्याने केंद्रीय तसेच राज्यातील मंत्र्यांसह पक्षाचे वरिष्ठ नेते, उद्योजकांना जिल्ह्यात येण्यासाठी अडचण होत होती. या पार्श्वभूमीवर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सरकारकडे पाठपुरावा करून विमानतळाचा प्रश्न मार्गी लावला असून,धावपट्टीची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता विमानांचे लँडिंग आणि टेक ऑफ होईल.

धाराशिव विमानतळावर विमान उतरत नसल्याने वरिष्ठ नेते,मंत्री तसेच उद्योजकांना लातूर येथील विमानतळावर लँडिंग करावे लागत होते.धाराशिव प्रमाणेच राज्यातील काही विमानतळाच्या धावपट्टीची दुरवस्था झाली होती. यासंदर्भात पावसाळी अधिवेशनात तत्कालिन आमदार अशोक चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धावपट्टी दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.

आमदार राणा पाटील यांनी घेतली होती अधिकाऱ्यांची बैठक

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बारामती येथील विमानतळे आहेत. त्यापैकी नांदेड, लातूर आणि धाराशिव ही विमानतळे शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे व्यवस्थापन व देखभालीसाठी हस्तांतरित केली होती. यवतमाळ व बारामती येथे विमानतळ विकसित करण्यासाठी शासन व महामंडळाने जमिन संपादन व पायाभूत सुविधांवर भांडवली खर्च केला आहे.धाराशिव विमानतळाच्या 2200 मीटर विस्तारीकरणासाठीची मागणी यापूर्वीच लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी 6 महिन्यापूर्वीसंबधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.धावपट्टी दुरुस्तीबद्दल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सरकारचे आभार मानले आहेत. दरम्यान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी बुधवारी सायंकाळी या विमानतळाच्या धावपट्टीची पाहणी केली. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजे निंबाळकर आदी उपस्थित होते.

Tags: #cmomaharashtra #eknathshinde #ajitpawar #devendrafadnavis #osmanabad #dharashiv
SendShareTweet
Previous Post

राज्यात हातभट्टीमुक्त गाव संकल्पना राबविण्याचा सरकारचा विचार, रात्री दहानंतर दारू दुकाने सुरू ठेवल्यास परवाने रद्द

Next Post

अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, टनभर मांस, 17 लाखाचा मुद्देमाल जप्त; पाच जणांवर कारवाई

Related Posts

विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

विक्रमी मताधिक्याने बसवराज पाटील विजयी; महाविकास आघाडीची ‘इतकी’ मते फुटली

June 22, 2026
‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

June 20, 2026

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025
Next Post

अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, टनभर मांस, 17 लाखाचा मुद्देमाल जप्त; पाच जणांवर कारवाई

मनुष्य हा गुणांनी व कर्मानेच मोठा होतो, म्हणून अंगी उत्तम गुण आवश्यक: माजी मंत्री चव्हाण यांचे मत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब शहरातील ‘या’ लॉजवर सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिस कारवाईत दोन महिलांची सुटका

कळंब शहरातील ‘या’ लॉजवर सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिस कारवाईत दोन महिलांची सुटका

July 14, 2026
२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

July 14, 2026
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत भीषण दुर्घटना; भरधाव ट्रक दिंडीत घुसला, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत भीषण दुर्घटना; भरधाव ट्रक दिंडीत घुसला, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

July 13, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group