वर्ग दोनच्या मालमत्ताधारकांसाठी मोठा निर्णय; पाच टक्के नजराणाही रद्द, मालमत्ता निःशुल्क वर्ग-१ होणार

जिल्ह्यातील दोन हजार मालमत्ताधारकांना मोठा दिलासा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती आरंभ मराठी/ धाराशिव वर्ग दोनच्या जमिनीसाठी तसेच निवासी बांधकामासाठी ...

आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या चिरंजीवाचा भाजपात प्रवेश? पुणे महापालिका निवडणुकीतून राजकारणात एन्ट्री ?

आरंभ मराठी / धाराशिव पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच सर्व पक्षांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची लगबग वाढली आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीसह ...

बदली प्रकरणात 30 हजारांची लाच घेताना महावितरणचे तीन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव येथील महावितरण कार्यालयात बदली प्रकरणात तब्बल 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणचे तीन कर्मचारी बुधवारी ...

मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश कोकाटे यांची निवड

आरंभ मराठी/ धाराशिव संपूर्ण महाराष्ट्राला ओळख असलेल्या धाराशिवच्या मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश मिलिंदराव कोकाटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली ...

खरीप विमा 2020 चे 225 कोटी रुपये शेतकऱ्यांना ‘या’ तारखेला मिळणार

आरंभ मराठी / धाराशिव खरीप 2020 मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या भरपाईसंदर्भात उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बाजूने दिलेल्या निकालानंतर ...

परंड्यात 10 लाखांची खंडणी मागितली; न दिल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची आरोपींकडून धमकी

आरंभ मराठी / परंडा परंडा शहरातील कुर्डवाडी रोड येथे राहणाऱ्या 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाकडे दोन आरोपींनी 10 लाख रुपयांची खंडणी ...

जिजाऊ चौक पोलिस चौकी बनली शोभेची बाहुली; फक्त रेकॉर्डला चार कर्मचारी, चौकी कायम कुलूपबंद

आरंभ मराठी / धाराशिव शाळा, महाविद्यालयीन परिसर असलेल्या आणि मुली-महिलांची छेडछाड, हाणामारीच्या घटना सातत्याने घडणाऱ्या शहरातील जिजाऊ चौक भागात मोठ्या ...

यशस्वी व्यवसाय करून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या धाराशिवच्या दोन तरुणांना बिग बॉसच्या घरात निमंत्रण?

आरंभ मराठी / धाराशिव छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय रिऍलिटी शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने ...

धाराशिवमधे कोणत्या प्रभागात किती मतदान झाले वाचा आकडेवारीसह सविस्तर बातमी

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव नगरपरिषद निवडणूक 2025 साठी 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर शहरात आता निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली ...

Page 9 of 139 1 8 9 10 139