शेतकऱ्यांच्या याद्या लागल्या; सोयाबीन, कापूस उत्पादकांना मिळणार हेक्टरी पाच हजारांचे अनुदान

पात्र शेतकऱ्यांना भरून द्यावे लागेल संमतीपत्र आरंभ मराठी / धाराशिवगेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे किमतीत झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान ...

Rain Fall News आता 10 दिवस पावसाचा खंड, 20 ऑगस्टपर्यंत पाऊस गायब

आरंभ मराठी / धाराशिवयावर्षी मान्सूनचे आगमन वेळेत झाले. मे महिन्याच्या अंतिम आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने देखील दमदार हजेरी लावली. मान्सूनच्या पहिल्या ...

यलगट्टेंना भारी ठरल्या फड बाई; कामे न करताच कामांची बिले काढली, शासनाने मागवला अहवाल, जिल्हाधिकाऱ्यांना सचिवांचे पत्र

आरंभ मराठी / धाराशिवधाराशिव नगर पालिका एकामागून एक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी गाजत आहे. नगर पालिकेला भ्रष्टाचाराची जणू कीड लागलीय. मुख्याधिकारी हरिकल्याण ...

शहरात वास्तव्य करून डाव साधला; वयोवृद्ध जोडप्यांना लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या, पोलिसांचे अभिनंदन

मोहा आणि पिंपळगाव येथील आरोपींना शिताफीने अटकआरंभ मराठी / धाराशिवधाराशिव शहरालगत असलेल्या आंबेहोळ शिवारात वयोवृद्ध जोडप्यांना अडवून, चाकूचा धाक दाखवून ...

धाराशिवच्या ‘या’ पाच मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली विशेष बैठक, प्रश्न कालमर्यादेत सोडविण्याच्या सूचना

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मागणीवरून मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विकास प्रश्नांवर घेतली स्वतंत्र बैठक आरंभ मराठी / धाराशिवविकासाच्या योजनांचा ...

Raj Thackeray एकीकडे संवाद, दुसरीकडे पोलिस कारवाई; राज ठाकरेंना जाब विचारणाऱ्या 11 मराठा तरुणांवर गुन्हा दाखल

आरंभ मराठी / धाराशिवमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हॉटेल पुष्पक पार्क येथे जमलेल्या मराठा आंदोलकांवर धाराशिव ...

MMLB धाराशिव जिल्ह्यातील पावणेदोन लाख बहिणींना राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर दीड हजारांच्या दोन ओवाळणी

आरंभ मराठी Breaking  जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित मिळणार हप्ते, आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातून 1 लाख 79 हजार महिलांचे अर्ज प्राप्त,1 लाख 70 ...

Raj Thackeray राज ठाकरेंचा निषेध करण्यासाठी मराठा आंदोलक हॉटेलमध्ये घुसले

आरंभ मराठी / धाराशिव सोलापूरमध्ये आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज, असा सवाल केल्यानंतर राज ...

सुधीर पाटील पुन्हा स्वगृही, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी

आरंभ मराठी / मुंबई भाजपचे धाराशिव येथील नेते आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी मंगळवारी (दि.30) रात्री ...

धाराशिवकरांसाठी 2 आठवड्यात आनंदाची बातमी, महसूलमंत्री विखेंनी दिला शिवसेना पदाधिकाऱ्यांना ‘हा’ शब्द

आरंभ मराठी / धाराशिवधाराशिव जिल्ह्यातील शेतकरी, मालमत्ता धारकांचे प्रचंड नुकसान करणारा आणि अर्थव्यवस्था ठप्प केलेला विषय.आता हा विषय सुटण्याच्या मार्गावर ...

Page 73 of 147 1 72 73 74 147