कारच्या धडकेत नगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव शहरात शहर स्वच्छ करणाऱ्या नगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला भरधाव कारने जोराची धडक दिल्यामुळे अपघातात महिलेचा दुर्दैवी ...

शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीत पुन्हा राडा; बाधित शेतकऱ्याने घेतले विष

आरंभ मराठी / धाराशिव शक्तीपीठ महामार्गाची संयुक्त मोजणी करत असताना तुळजापूर तालुक्यातील वानेवाडी शिवारात बाधित शेतकऱ्याने मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोरच विषप्राशन ...

जबरदस्तीने भूसंपादनः शेतकऱ्यांनी रोखली शक्तीपीठ महामार्गासाठीची संयुक्त मोजणी

विरोध तीव्र करण्याचा बाधित शेतकऱ्यांचा निर्धार आरंभ मराठी / धाराशिव नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकार विरोधाला ...

तेरा वर्षीय बालिकेवर तिघांकडून सामूहिक बलात्कार

आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव तालुक्यातील एका गावातील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस ...

मुलींच्या इंजिनिअरिंग प्रवेशासाठी पैसे नसल्याने डकवाडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

आरंभ मराठी / तेर मुलींच्या इंजिनिअरिंग प्रवेशासाठी पैसे नसल्यामुळे व वाढता कर्जाचा बोजा यामुळे धाराशिव तालुक्यातील डकवाडी येथील मुलीच्या शेतकरी ...

पोलिसांमध्ये क्रूरता संचारली; पवनचक्की कंपनीला मावेजा मागणाऱ्या शेतकऱ्यांना अमानुष मारहाण

वाशी तालुक्यातील तांदूळवाडी शिवारातील प्रकार, आरंभ मराठी / वाशी पवनचक्की विद्युत लाईन टॉवरचा मावेजा देऊन काम करा, अन्यथा काम थांबवा, ...

लाडक्या भावांचा वनवास ; चार महिन्यांपासून वेतन नाही

युवा प्रशिक्षणार्थ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष ; शासकीय आस्थापनांची असहकार्याची भूमिका आधार व्हेरिफिकेशन आणि प्रेझेंटी रिपोर्टमुळे मानधन मिळण्यास उशीर आरंभ मराठी / ...

6 आणि 13 वर्षांच्या सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 79 वर्षाच्या नराधमाला सक्तमजुरी

कळंब न्यायालयाचा निकाल आरंभ मराठी / धाराशिव 6 आणि 13 वर्षांच्या सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 79 वर्षांच्या आरोपीला पॉक्सो ...

पाथरूड जवळ बस आणि टॅम्पोचा भीषण अपघात; टेम्पोचालक जागीच ठार

आरंभ मराठी / पाथरूड भूम तालुक्यातील पाथरूड जवळील भालेराव वस्ती येथे एसटी बस आणि टॅम्पोचा भीषण अपघात होऊन यामध्ये टॅम्पो ...

दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या ; दोन आरोपी फरार

आरोपींकडून गावठी पिस्टलसह तीन जिवंत काडतुसे जप्त आरंभ मराठी / धाराशिव दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या तीन जणांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या ...

Page 45 of 147 1 44 45 46 147