आणखी एका काका-पुतण्यामध्ये दरी, आमदार डॉ. तानाजी सावंत यांना धनंजय सावंतांकडून शह, सोनारीच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांसोबत बैठक, लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
आरंभ मराठी / धाराशिव शिवसेनेचे नेते, माजी मंत्री आ. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या कुटुंबात पुन्हा एकदा दरी निर्माण झाली आहे. ...













