शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात; धाराशिवच्या ‘या’ पतसंस्थेने केली पहिली मदत, मुख्यमंत्री सहायता निधींचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे देणार
आरंभ मराठी / धाराशिव सध्याच्या अतिवृष्टीमुळे जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभे पीक वाहून गेल्याने त्यांच्यावर ...













