14 महिन्यात शिवशाही बसचे 356 अपघात; 20 जणांचा मृत्यू, पूर्व प्रशिक्षण दिल्याशिवाय गाड्या ताब्यात न देण्याच्या सूचना
बस अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्याचे सरकारचे प्रयत्न प्रतिनिधी / मुंबई राज्यात शिवशाही बसच्या अपघाताचे प्रमाण वाढले असून, 14 महिन्यात या ...












