• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, June 14, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. अनार साळुंके, सचिव डॉ.मीना जिंतूरकर; इतिहासात प्रथमच महिलांच्या हाती ‘रोटरी’ची धुरा

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 6, 2023
in महिला विश्व
0
0
SHARES
175
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

रविवारी पदग्रहण सोहळा;प्रांतपालही महिला

प्रतिनिधी / धाराशिव
सामाजिक, क्षेत्रात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. अनार साळुंके, तर सचिवपदी डॉ. मीना जिंतूरकर यांची निवड झाली असून, नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा येत्या 9 जूलै रोजी परिमल मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.रोटरी क्लबच्या इतिहासात प्रथमच अध्यक्ष आणि सचिवपदावर महिलांची निवड झाली असून, यामुळे रोटरी परिवाराचे कौतुक होत आहे.


डॉ. अनार साळुंके या व्यंकटेश महाजन महाविद्यालयाच्या प्राचार्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राच्या संचालिका राहिलेल्या आहेत,तर डॉ. मीना जिंतूरकर या स्त्रीरोग संजीवन क्लिनिक येथे कार्यरत आहेत.
रोटरी प्रांत 3132 हा महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांचा आणि 91 क्लबचा मिळून बनलेला आहे. स्वाती हेरकल यांनी 1 जूलै 2023 पासून प्रांतपाल म्हणून प्रांत 3132 ची जबाबदारी स्विकारली आहे. त्या गेल्या 23 वर्षांपासून रोटरीमध्ये सक्रिय आहेत. अनेक प्रांत ,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे.


पर्यावरण, अंधत्व निर्मूलन, माता-किशोरवयीन मुलींसाठी वर्कशॉप्स, माती पून:निर्मितीसाठी शेतकऱ्यांसोबत काम, परिवर्तन ग्राम, युवकांसाठी अनेक उपक्रम त्यांनी 2023-24 या वर्षांसाठी हाती घेतले आहेत.
रोटरी क्लबच्या गेल्या 33 वर्षात पहिल्यांदाच अध्यक्ष आणि सचिवपदी दोन्ही महिला व कार्यकारिणीत सुद्धा जास्तीत जास्त महिलांचा सहभाग आहे‌. या सर्वांना प्रांतपाल स्वाती हेरकल यांच्यासारख्या बहूआयामी व्यक्तिमत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळत आहे.

SendShareTweet
Previous Post

सध्याचं राजकारण सामान्यांच्या आकलनशक्तीच्या बाहेरचं आहे; जास्त विचार करू नये, नाहीतर दिगू टिपणीसप्रमाणे वेळ येईल !

Next Post

ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू; मनसेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला युतीचा प्रस्ताव?

Related Posts

रेकॉर्डब्रेक गर्दी; लाडके भावोजी आदेश बांदेकरांच्या उपस्थितीत खेळ मांडियेला कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद

January 21, 2024

महानगराच्या धर्तीवर धाराशिवचा हिरकणी महोत्सव; महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्री तटकरेंकडून अर्चनाताई पाटील यांचे कौतुक

January 7, 2024

सौंदणा अंबा येथे उभारणार बालसंस्कार केंद्र, वर्षा फाउंडेशनचा पुढाकार

September 21, 2023

पर्याय संस्थेच्या वतीने 300 एकल महिलांना केशर आंब्याच्या रोपांचे वाटप; पन्नालाल सुराणा म्हणाले, एकल महिलांसाठी काळ कठीण

August 26, 2023

मांडव्याची सून पूनम राजपूत-गहेरवार बनल्या सरकारी अभियोक्ता; गावकऱ्यांकडून सन्मान,प्रतिकूल परिस्थितीत घेतले शिक्षण

August 17, 2023

गावातून पहिल्यांदाच लेकीने मिळवले एमपीएससी परीक्षेत यश; गावकऱ्यांचा ऊर अभिमानाने भरून आला

July 16, 2023
Next Post

ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू; मनसेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला युतीचा प्रस्ताव?

Twitter ला टक्कर देण्यासाठी आलं Threads App

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

निधी स्थगितीबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून प्रतिसाद नाही; पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत, राणा पाटील यांनीच निधीबाबत तक्रार केल्याचाही उल्लेख

June 13, 2025

शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी आकाश कोकाटे यांची निवड; पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

June 12, 2025

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; मुंबईला विक्रीसाठी जाणारा आठ किलो गांजा पकडला

June 12, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group