संयम संपला, आता धाराशिवकर होताहेत आक्रमक; सिमेंट रस्त्यासाठी समता नगरातही होणार बेमुदत उपोषण
प्रतिनिधी / धाराशिव शहरातील समस्येवर आता धाराशिवकर भूमिका घेऊ लागलेत. चिखलमय रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी आठ दिवसांत विविध आंदोलने झाली,त्यानंतर पालिकेची ...













