उर्वरित 28953 शेतकऱ्यांना 19 तारखेपर्यंत मिळणार अग्रीमची रक्कम, 7 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्यांची पडताळणी अंतिम टप्प्यात
अग्रीम न मिळालेल्या शेतकऱ्यांनी कृषी सहायकांशी संपर्क साधावा - आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन प्रतिनिधी / धाराशिव खरीप २०२३ मधील ...













