हजरत ख्वाजा नसिरुद्दीन बाबांचा दरबार लखलखला; उरुसानिमित्त भव्य संदल मिरवणूक, सर्वधर्मीयांचा उत्स्फूर्त सहभाग, बाजारपेठेत उत्साह
अमोलसिंह चंदेल / शिराढोण शिराढोण (ता.कळंब) येथील सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान म्हणून ओळख असलेल्या हजरत खॉजा नसिरोद्दीन बाबा यांचा उरूस गुरुवारपासून सुरू ...













