• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, May 17, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

रद्द केलेल्या कामांना नव्याने मंजूरी; धाराशिव शहरात 14 कोटीतून उद्यान फुलणार, आठवडी बाजार,रस्त्यांचा विकास

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 28, 2023
in सत्ताकारण
0
0
SHARES
189
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

शहरातील रखडलेली मुख्य विकास कामे करुन शहराच्या सौंदर्यात भर टाकता यावी,यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी तातडीने १४ कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती शिवसेनेचे (बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी दिली आहे.दरम्यान, यातील बहुतांश कामे रद्द करण्यात आली होती, त्या कामांना नव्याने मंजुरी देण्यात आली आहे.

वर्षांपूर्वी नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पूर्वीच्या कामातील निविदा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या कामांना आधी स्थगिती देण्यात आली होती, त्यानंतर ही कामे रद्द करून पुन्हा मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख साळुंके म्हणाले की, धाराशिव शहरातील उद्यान विकसीत करणे, आठवडे बाजार विकसीत करणे व नवीन सिमेंट कॉक्रिट रस्ते आदी विकास कामे करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले होते.वैशिष्टयपूर्ण योजने अतंर्गत शहरातील आठवडी बाजार येथे भाजी मार्केट व मटन मार्केट विकसित करण्यासाठी ५ कोटी रुपये तर साळुंके नगर येथे ओपन स्पेसमध्ये कंपाऊंड वॉल व गार्डन विकसीत करण्यासाठी ३ कोटी रुपये, पोलीस लाईन येथील कालिका माता मंदीरासमोर ओपन स्पेसमध्ये कंपाऊंड वॉल व गार्डन विकसीत करण्यासाठी २ कोटी रुपये, वैराग रोड येथील गार्डन विकसीत करण्यासाठी १ कोटी रुपये तर राम नगर येथे ठोंबरे यांच्या घरासमोर ओपन स्पेसमध्ये कंपाऊंड वॉल व गार्डन विकसीत करण्यासाठी १ कोटी रुपये, विशेष रस्ता अनुदान योजनेतून योजनेतून नगरपरिषद अंतर्गत नगर परिषदेअंतर्गत नवीन सिमेंट काँक्रीट रस्ते बनविण्यासाठी २ कोटी रुपये असा एकूण १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.दरम्यान ही विकास कामे तातडीने सुरू झाली तर शहराच्या विकासात नक्कीच भर पडणार आहे.

SendShareTweet
Previous Post

धाराशिव, तुळजापूर, कळंबमध्ये उद्यापासून ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे मोफत शो; अर्चनाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लेडीज क्लबचा उपक्रम

Next Post

Breaking; पुनर्मोजणीतही तुळजाभवानी मातेच्या मौल्यवान दागिन्यांतून चांदीचा खडाव जोड गायब; पेटी क्रमांक 4 मध्ये आढळले 12 पैकी अकराच अलंकार !

Related Posts

नळदुर्ग नगर परिषदेच्या विकास कामांची चौकशी होईपर्यंत बिले काढू नका

December 21, 2023

चव्हाण साहेब, 2024 ची विधानसभा निवडणूक आपणच लढवा;72 गावातील कार्यकर्त्यांचा आग्रह

August 19, 2023

आप संघर्ष करो, हम आपके साथ है!

August 7, 2023

तेलंगणात शेतकऱ्यांच्या संदर्भातील त्या निर्णयाबद्दल धाराशिवमध्ये BRS कडून फटाके फोडून जल्लोष

August 3, 2023

भुयारी गटार योजनेचे खरे लाभार्थी खासदार, आमदार,माजी नगराध्यक्ष!

July 26, 2023

मनसेकडून शिराढोणमध्ये एक सही संतापाची

July 13, 2023
Next Post

Breaking; पुनर्मोजणीतही तुळजाभवानी मातेच्या मौल्यवान दागिन्यांतून चांदीचा खडाव जोड गायब; पेटी क्रमांक 4 मध्ये आढळले 12 पैकी अकराच अलंकार !

नवीन शैक्षणिक धोरण २०२०; अंमलबजावणीच्या जनजागृतीसाठी नळदुर्गमध्ये रॅली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून विनोद गपाट यांची 29 लाखांची फसवणूक

May 17, 2025

भरधाव ट्रॅव्हल्सच्या उघड्या डिग्गीचा पत्रा लागून ईट येथे अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

May 17, 2025

…अखेर तुळजापूरच्या जुन्या बस बसस्थानकाचा वापर सुरु, 8 कोटी खर्चूनही बसस्थानकात होता मोकाट जनावरांचा वावर,

May 17, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group