• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, September 7, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

मनसेकडून शिराढोणमध्ये एक सही संतापाची

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 13, 2023
in सत्ताकारण
0
0
SHARES
38
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter


प्रतिनिधी / शिराढोण
बदलत असलेल्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची कार्यक्रम राबविण्यात येत आहे.शिराढोण येथेही मनसेच्या वतीने सरकारविरुध्द आयोजित करण्यात आलेल्या एक सही संतापाची कार्यक्रम छत्रपती संभाजी महाराज चौक येथे सकाळी राबविण्यात आला. शिराढोण येथील जागरूक नागरिक मतदार, जेष्ठ नागरिक, ज्यांना सही करता येत नाही यांनी अंगठा लावुन संताप व्यक्त केला.या उपक्रमाला शिराढोणकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, पंचायत समिती सदस्य शिराढोण राजेश्वर पाटील,ग्रा.प.सदस्य ऍड.नितीन पाटील,राजु डांगे,युवासेनेचे तालुका संघटक अवधूत पाटिल, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू काळे, मनसे तालुका उपाध्यक्ष दत्ता बोंदर , गोपाळ घोगरे, गणेश घोगरे, अरुण भोरे,उपाध्यक्ष सलीम भाई औटी,प्रभाकर धुमाळ,दत्ता मोरे,संजय कोळी,अश्रुबा काथवटे,महेश नांदे, नितीन महाजन, अतुल बोंदर,आशोक यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

SendShareTweet
Previous Post

डॉक्टरांसह रुग्णवाहिका चालकामुळे वाचले दोन नवजात बालकाचे प्राण

Next Post

कहाणी जिद्दीची; ७७ वर्षांच्या जलतरणपटू!

Related Posts

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

..अखेर उबाठाचे चार नगरसेवक शिवसेनेत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

August 26, 2026
भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला  खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

भाजपच्या वाटेवरून माघारी फिरलेले नगरसेवक आता शिवसेनेच्या गळाला खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मुंबईत; चर्चेनंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार

August 26, 2026

नळदुर्ग नगर परिषदेच्या विकास कामांची चौकशी होईपर्यंत बिले काढू नका

December 21, 2023

चव्हाण साहेब, 2024 ची विधानसभा निवडणूक आपणच लढवा;72 गावातील कार्यकर्त्यांचा आग्रह

August 19, 2023

आप संघर्ष करो, हम आपके साथ है!

August 7, 2023

तेलंगणात शेतकऱ्यांच्या संदर्भातील त्या निर्णयाबद्दल धाराशिवमध्ये BRS कडून फटाके फोडून जल्लोष

August 3, 2023
Next Post

कहाणी जिद्दीची; ७७ वर्षांच्या जलतरणपटू!

सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय जमिनींची तातडीने निश्चिती करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

हा पहा कामाचा दर्जा; बार्शी-बोरफळ सिमेंट रस्त्याला तडे, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच २५ ते ३० फुटांच्या भेगा, प्रशासन झोपेत, लोकप्रतिनिधी कधी बोलणार?

September 7, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _  अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _ अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

September 6, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group