• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, February 7, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

आज धाराशिव जिल्हा बंद

Aarambha Marathi by Aarambha Marathi
March 4, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
2.3k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज (दि.४) धाराशिव जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील मस्सा जोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडीओ काल समोर आल्यानंतर जनक्षोभ उसळला आहे.

काल या हत्या प्रकरणातील काही फोटो समोर आल्यानंतर यातील आरोपींविरोधात तीव्र भावना जनमाणसातून व्यक्त होत आहेत. दिनांक ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची पवनचक्की खंडणी प्रकरणातून निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तपास सुरू आहे.

या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा वारंवार राजीनामा मागितला जात असताना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील सर्व संघटनांतर्फे जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

नराधमाच्या क्रौर्याचा निषेध करण्यासाठी या बंदचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये सर्व जातीधर्माच्या लोकांनी सहभागी होऊन माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेचा निषेध करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra
SendShareTweet
Previous Post

मृत जनावरांच्या शेकडो मुंड्या, हाडांचे ढीग लागले.. नागरिकांच्या मुळावर उठणारा हाडाच्या पावडरचा कारखाना पुन्हा सुरु ?, नागरिक आक्रमक

Next Post

Dhananjay Munde मुंडेंचा राजीनामा झाला, आता सहआरोपी करण्याच्या मागणीसाठी उद्या धाराशिव जिल्हा बंद

Related Posts

साडेतीन पर्यंत जिल्ह्यात 50 टक्के मतदान; दुपारनंतर मतदारांची गर्दी वाढली

February 7, 2026

दुपारी दीडपर्यंत जिल्ह्यात 36.60% मतदान; अखेरच्या दोन तासांत मतदान वाढण्याची अपेक्षा

February 7, 2026

मतदानाचा टक्का घसरला; पहिल्या चार तासांत केवळ ‘इतके’ टक्के मतदान

February 7, 2026

मतदानाला संथ प्रतिसाद पहिल्या दोन तासात ‘इतके’ टक्के मतदान

February 7, 2026

Breaking news आठवड्यात दुसरी दुर्घटना: फटाका कारखान्यात पुन्हा स्फोट

February 6, 2026

सोलापूर–तुळजापूर–धाराशिव रेल्वे प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून १५० कोटींचा निधी वितरित

February 6, 2026
Next Post

Dhananjay Munde मुंडेंचा राजीनामा झाला, आता सहआरोपी करण्याच्या मागणीसाठी उद्या धाराशिव जिल्हा बंद

जिल्हाधिकारी कीर्ती कुमार रात्री साडेआठ वाजता जिल्हा रुग्णालयात..

ताज्या घडामोडी

साडेतीन पर्यंत जिल्ह्यात 50 टक्के मतदान; दुपारनंतर मतदारांची गर्दी वाढली

February 7, 2026

दुपारी दीडपर्यंत जिल्ह्यात 36.60% मतदान; अखेरच्या दोन तासांत मतदान वाढण्याची अपेक्षा

February 7, 2026

मतदानाचा टक्का घसरला; पहिल्या चार तासांत केवळ ‘इतके’ टक्के मतदान

February 7, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group