• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, January 17, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

MIDC तामलवाडीच्या 367 एकरात भव्य उद्योग प्रकल्प,10 हजार रोजगार देण्याचा प्रयत्न

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 5, 2024
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
781
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

अधिसूचना जारी; आ. राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

आरंभ मराठी / धाराशिव

तामलवाडी (ता. तुळजापूर) येथे ३६७ एकरावर नवीन औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) स्थापन करण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिवेशन संपल्यानंतर १४ जुलैला गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांची सोलापूर येथे बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

पर्यटनासह उद्योगांच्या माध्यमातून १०,००० रोजगार निर्मितीवर भर देण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी तामलवाडी येथे नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. सोलापूरपासून नजीक व राष्ट्रीय महामार्गावरील ठिकाण तसेच अल्पावधीतच होणारा रेल्वे मार्ग, अशा दळणवळणाच्या भक्कम जाळ्यामुळे तामलवाडी येथे उद्योग व्यवसायांना मोठा वाव आहे.

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मागणीला उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तामलवाडीला नवीन एमआयडीसी मंजूर केली आहे. यास उच्चाधिकार समितीने मान्यता दिली असून,याबाबतची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे तामलवाडीला नवीन एमआयडीसी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे या भागातील अर्थकारणाला नवी दिशा मिळणार आहे.

उद्योजकांसोबत सोलापूरला १४ जुलैला बैठक
तामलवाडी येथे जवळपास ३६७ एकर जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी उपलब्ध होत आहे. तसेच धाराशिव हा आकांक्षित जिल्हा असल्यामुळे येथे उद्योजकांना प्रोत्साहनपर मोठ्या प्रमाणात सवलती उपलब्ध आहेत. आ. पाटील यांनी काही दिवसापूर्वी सोलापूर येथील उद्योजकांसमवेत घेतलेल्या बैठकीमध्ये अनेक उद्योजकांनी येथे उद्योग सुरू करण्यास उत्सुकता दर्शविली होती. आता या प्रकल्पाला मूर्त रूप आले असून अधिवेशन संपताच १४ जुलै रोजी सोलापूर येथे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसामवेत गुंतवणूकदारांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे येथे जलदगतीने गुंतवणूक होवून जिल्ह्यातील रोजगार निर्मितीसह औद्योगिक विकासाला मोठी गती मिळेल, असे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

Tags: #maharashtra #cmo #bjp #shivsena #ncp #news
SendShareTweet
Previous Post

एसटी कंडक्टर 36 तासांपासून 220 फूट उंच टॉवरवर; कामगारांच्या मागण्यांसाठी जीव धोक्यात,मंत्र्यांनी विनवणी करूनही आंदोलन सुरूच

Next Post

समाजकारण,राजकारणाचा नवा आरंभ..वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आज मेघ राणाजगजितसिंह पाटील करणार तेरणा युथ फाऊंडेशनची सुरुवात

Related Posts

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025

मुंबईत मराठ्यांचा जनसागर; जागोजागी रस्ते ठप्प,सरकारला धडकी भरवणारी गर्दी

August 29, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025
Next Post

समाजकारण,राजकारणाचा नवा आरंभ..वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आज मेघ राणाजगजितसिंह पाटील करणार तेरणा युथ फाऊंडेशनची सुरुवात

Maratha Reservation मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकजूट, अवघ्या काही तासांत सुरू होणार धाराशिवची विराट शांतता रॅली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी विक्रमी अर्जांची खरेदी; इच्छुकांनी ‘इतके’ अर्ज केले खरेदी

January 16, 2026

पुणे महापालिका निवडणुकीत गिरीराज सावंत यांचा पराभव

January 16, 2026

धाराशिव नगरपालिकेत उपनगराध्यक्षपदासाठी लढत; अक्षय ढोबळे यांचा १३ मतांनी विजय

January 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group