• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, March 5, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

मनोज जरांगे पाटलांना महाराष्ट्र भूषण द्या: ‘या’ ग्रामपंचायतीने घेतला ठराव

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 9, 2024
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
556
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

ग्रामसभेत बहुमताने ठराव मंजूर करणारी पहिली ग्रामपंचायत, राज्यपाल,मुख्यमंत्री यांच्याकडे ठराव सादर

आरंभ मराठी / धाराशिव

मराठा आरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आंतरवली सराठी येथील मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांना सामाजिक क्षेत्रात भरीव काम केल्याबद्दल शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्याची मागणी तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात येथील गावाकऱ्यांनी ग्रामसभेत बहुमताने ठराव मंजूर केला असून त्याची प्रत राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आली आहे. जरांगे पाटील यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची मागणी करणारी ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत आहे.

मराठा समाजासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांततेत आंदोलन केले. याचे फलित म्हणून राज्य शासनाने मराठा आरक्षण अंमलबजावणीसाठी शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यासाठी जरांगे पाटील यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा, अशी मागणी पांगरदरवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.उपसरपंच सोमनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ग्रामसभा आयोजित केली होती. यामध्ये गावचे पहिले सरपंच सुभाष विठोबा शेळके यांनी हा सुचवला व त्यास गणेश हरिदास गायकवाड यांनी अनुमोदन देऊन हा ठराव बहुमताने पारित करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याकडे ऑनलाईन इमेलने या ठरावाची प्रत पाठवण्यात आली आहे.

जरांगे पाटील गेल्या 6 महिन्यापासून चर्चेत आहेत. अजूनही त्यांचा लढा सुरू आहे.त्यांना मराठा समाजाने नेतृत्व दिले आहे. त्यामुळे त्यांची लोकप्रियता कायम आहे.

Tags: #commaharashtra #devendraphadanvis#ajitdadapawar
SendShareTweet
Previous Post

नाशिकच्या भाविकांना तुळजापुरात पुजाऱ्यांची बेदम मारहाण

Next Post

चुलतीला ट्रॅक्टरखाली चिरडून मारले, शेताच्या रस्त्यासाठी वाद; थरकाप उडवणारी घटना

Related Posts

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025

मुंबईत मराठ्यांचा जनसागर; जागोजागी रस्ते ठप्प,सरकारला धडकी भरवणारी गर्दी

August 29, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025
Next Post

चुलतीला ट्रॅक्टरखाली चिरडून मारले, शेताच्या रस्त्यासाठी वाद; थरकाप उडवणारी घटना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात भरगच्च कार्यक्रम; धाराशिवचे दैवत धारासूरमर्दिनी देवीला महाभिषेक पूजा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव जिल्हा परिषदेत ५ तर पंचायत समित्यांमध्ये २२ स्वीकृत सदस्यांना संधी मिळणार

March 5, 2026

धाराशिव शहरात पुन्हा गूढ आवाज; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 5, 2026

कोयत्याने वार करून पत्नीचा खून, पतीला जन्मठेप, २५ हजार दंड

March 4, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group