• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, October 23, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

जागतिक मानवी हक्क दिनाच्या पार्श्वभूमीवर अन्यायाविरोधात लढणाऱ्या महिलांचा सन्मान

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 10, 2023
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
30
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter



प्रतिनिधी / कळंब

व्यवस्था माणसाला आपली ताकद लावण्यात मजबूर करते, म्हणजेच आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण्यास भाग पाडते. अन्यायाविरोधात काम करणाऱ्या आणि त्यांच्या जोडीदारास तेवढ्याच ताकदीने खांद्याला खांदा लावून पाठबळ देणाऱ्या महिलांचा जागतिक मानवी हक्क दिनाच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र लोकविकास मंचच्या वतीने कर्तृत्वान महिलांना पुरस्कार वितरण पर्याय संस्थेच्या सभागृहात विश्वनाथ तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी बोलताना विश्वनाथ तोडकर म्हणाले की,महिला अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या तसेच विधवा, परितक्त्या व एकल महिलांसाठी पंचायत राज सत्तेत त्यांना अधिकार व न्याय मिळवून देणाऱ्या महिला कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येत असून, सर्व पुरस्कार महिलांसाठीच देण्यात आले आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्र लोक विकास मंचचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एम.एन.
कोंढाळकर, सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई दैठणकर(पुणे), राष्ट्रीय संघटक रमाकांत कुलकर्णी, भूमिपुत्र वाघ,मनीषा घुले,बंडू आंबटकर, अरुण जाधव,ओमप्रकाश गिरी, पुष्कराज तायडे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या सन्मान सोहळ्यात पुणे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, महिला राजसत्ता आंदोलनाच्या प्रवक्त्या मंगलताई दैठणकर यांना जीवनगौरव पुरस्कार, द्वारका पवार (अहमदनगर), लिलावती चव्हाण (हिंगोली), विद्याताई वाघ (धाराशिव), अनिता तोडकर (छत्रपती संभाजी नगर), कालिंदी पाटील (पुणे) ,उषावर्ता बेळे (लातूर), पंचफुला बिराजदार (नांदेड), विजया मधुकर धस (यवतमाळ), शबाना शेख (सांगली), मेघनाताई कुलकर्णी (पुणे),सत्वशीला घुले (बीड), सुशीलाताई पाईकराव (हिंगोली), संध्याताई बारगजे (बीड), मंगलाताई भिसे (बीड), नर्मदा जोगदंड (परभणी) यांना कर्मयोगी कार्य गौरव व समाज कार्यातील गौरव स्तंभ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या सन्मानाचे स्वरूप सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह पुष्पहार,फेटा असे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजश्री तोडकर यांनी केले. प्रास्ताविक मनीषा घुले यांनी तर आभार ओमप्रकाश गिरी यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे प्रकाश भडंगे, एॕड ,त्रिंबकराव मनगिरे,विलास करंजकर, संजय घुले, सुफी सय्यद ,सुभाष घोडके, माधवसिंग राजपूत यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्याय सामाजिक संस्थेचे विलास गोडगे ,सुनंदा खराटे,अश्रुबा गायकवाड, भिकाजी जाधव, विकास कुदळे, बालाजी शेंडगे ,वैभव चोंदे, अश्रुबा गायकवाड, रियाज शेख,अतुल चिलवंत यांनी पुढाकार घेतला.

SendShareTweet
Previous Post

Manoj jarange patil आत्मबलिदान दिलेल्या माडजच्या माने यांच्या कुटुंबीयांचे जरांगे- पाटील यांच्याकडून सांत्वन

Next Post

मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अमरसिंह देशमुख, भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन

Related Posts

तुळजाभवानी मातेच्या अभिषेकाच्या रांगेत भाविकाकडे पिस्तूल; तुळजापुरात खळबळ

तुळजाभवानी मातेच्या अभिषेकाच्या रांगेत भाविकाकडे पिस्तूल; तुळजापुरात खळबळ

October 19, 2026
पेढे-कलाकंदमध्ये आढळले पाम तेल, बिगर दुग्ध जन्य घटक; तीर्थक्षेत्र तुळजापुरात ५१० किलो खवा,पेढे, कलाकंद जप्त

पेढे-कलाकंदमध्ये आढळले पाम तेल, बिगर दुग्ध जन्य घटक; तीर्थक्षेत्र तुळजापुरात ५१० किलो खवा,पेढे, कलाकंद जप्त

October 18, 2026
तुळजाभवानी मंदिराचे सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले निलंबित;  मंदिर संस्थांनची कारवाई .

तुळजाभवानी मंदिराचे सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले निलंबित; मंदिर संस्थांनची कारवाई .

October 16, 2026
पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

पंचायत समिती-समतानगर रस्ता बंद करण्याचा डाव; दिनांक आणि जावक क्रमांक नसलेली वर्क ऑर्डर रातोरात काढली

September 19, 2026
बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ?  _  वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

बाप्पांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न; धाराशिवचे बेफिकीर प्रशासन कोणत्या अपघाताची वाट पाहतंय ? _ वर्षभर कामे सुरू; तरीही प्रमुख मार्ग अर्धवटच, नालीच्या खड्ड्यांचे मंडळांसमोर संकट

September 14, 2026
धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

धाराशिव शहरातील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा; गाळाधारकांना आज अंतिम मुदत

September 8, 2026
Next Post

मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अमरसिंह देशमुख, भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन

सरकारचे आता शाळेत चला अभियान: राज्यात 3214 मुले आढळली शाळाबाह्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तुळजाभवानी मातेच्या अभिषेकाच्या रांगेत भाविकाकडे पिस्तूल; तुळजापुरात खळबळ

तुळजाभवानी मातेच्या अभिषेकाच्या रांगेत भाविकाकडे पिस्तूल; तुळजापुरात खळबळ

October 19, 2026
पेढे-कलाकंदमध्ये आढळले पाम तेल, बिगर दुग्ध जन्य घटक; तीर्थक्षेत्र तुळजापुरात ५१० किलो खवा,पेढे, कलाकंद जप्त

पेढे-कलाकंदमध्ये आढळले पाम तेल, बिगर दुग्ध जन्य घटक; तीर्थक्षेत्र तुळजापुरात ५१० किलो खवा,पेढे, कलाकंद जप्त

October 18, 2026
मुरूममधील दोन घरफोड्यांचा छडा; सोलापुरातून दोघांना अटक; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

मुरूममधील दोन घरफोड्यांचा छडा; सोलापुरातून दोघांना अटक; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

October 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group