• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, April 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

ढोकी गणात अवघ्या एका मताने इतिहास घडला!; ढोकीतील तिन्ही जागांवर शिवसेना (उबाठा) चा थरारक विजय

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 9, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
3.7k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच धाराशिव जिल्ह्यातून अत्यंत थरारक आणि धक्कादायक निकाल समोर आला आहे. पंचायत समितीच्या ढोकी गणातून शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार अमर अनंतराव समुद्रे यांनी भाजपचे उमेदवार निहाल कलीमुद्दीन काझी यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. या निकालाने एक-एक मताचे महत्त्व अधोरेखित करत संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे.

अमर समुद्रे यांना ३,१८७ मते मिळाली, तर निहाल काझी यांना ३,१८६ मते मिळाली. विशेष म्हणजे, पहिल्या फेरीतील मतमोजणीत निहाल काझी हे १५ मतांनी आघाडीवर होते. या आघाडीनंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोषही सुरू केला होता. मात्र, पुन्हा करण्यात आलेल्या मतमोजणीत चित्र पूर्णपणे पालटले. अवघ्या दहा मिनिटांत निकाल उलटला आणि अमर समुद्रे हे एक मताने विजयी ठरले.

या अनपेक्षित आणि थरारक निकालामुळे ढोकी गणासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीत प्रत्येक मत किती निर्णायक ठरू शकते, याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे. दरम्यान, गोवर्धनवाडी गणातून शिवसेना (उबाठा) पक्षाचे सुशील काकडे यांनी ४२० मतांनी दणदणीत विजय मिळवला. तसेच, ढोकी गणातूनच शिवसेना (उबाठा)चे तीर्थराज घाडगे यांनी १,१६३ मतांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. विशेष बाब म्हणजे, ढोकी येथील तीनही जागा शिवसेना (उबाठा) पक्षाने जिंकत क्लीन स्वीप केला. या विजयामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, विरोधी गटात मात्र निराशेचे वातावरण आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

मतमोजणीची उत्कंठा शिगेला; दुपारी एक वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होणार

Next Post

भूम,परांडा,वाशी तालुक्यात शिवसेनेचा करिष्मा: कळंबमध्ये सेना-भाजप आघाडीवर, धाराशिवमध्ये शिवसेना उबाठा गटाला यश

Related Posts

सैन्य दलात २८ वर्षे सेवा; सुभेदार डोंगरे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक

April 11, 2026

मॉर्फ फोटोमुळे धाराशिवमध्ये राजकीय संभ्रम; पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा उधाण

April 11, 2026

आ. अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्याला यश; अपर विभागीय आयुक्त कार्यालयासाठी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

April 10, 2026

काँग्रेसमध्ये संघटन मजबुतीकरणाचा बिगुल; जिल्हाध्यक्ष बदलाच्या चर्चेला वेग, तरुण चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता

April 10, 2026

‘या’ कारणामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना वर्षभर ब्रेक

April 10, 2026

मे महिन्यात तुळजाभवानी मंदिर विकास कामांचे होणार भूमिपूजन; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

April 9, 2026
Next Post

भूम,परांडा,वाशी तालुक्यात शिवसेनेचा करिष्मा: कळंबमध्ये सेना-भाजप आघाडीवर, धाराशिवमध्ये शिवसेना उबाठा गटाला यश

जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा वारू रोखला

ताज्या घडामोडी

सैन्य दलात २८ वर्षे सेवा; सुभेदार डोंगरे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक

April 11, 2026

मॉर्फ फोटोमुळे धाराशिवमध्ये राजकीय संभ्रम; पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा उधाण

April 11, 2026

आ. अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्याला यश; अपर विभागीय आयुक्त कार्यालयासाठी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

April 10, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group