• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, August 20, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

फ्लाईंग किड्सच्या चिमुकल्यांचा पर्यावरणासाठी पुढाकार, एक मुल-एक झाड उपक्रमात सहभाग

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 5, 2023
in शैक्षणिक
0
0
SHARES
264
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव
येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, फ्लाईंग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल येथे शनिवारी ‘एक मूल एक झाड’ या उपकरणाद्वारे वृक्षारोपणाचा कार्यक्रम निसर्गाच्या सान्निध्यात नयनरम्य -अल्हाददायक वातावरणात पार पडला.या उपक्रमात चिमुकल्यांनी देखील मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.

प्राचार्य चंद्रमणी चतुर्वेदी यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्व व ‘वृक्षारोपण व निरोगी आरोग्य, वन्यजीव व पक्षी यातील बंध, वाढती जनसंख्या व त्यामुळे वाढते औद्योगिकीकरण, होणारे परिणाम यावर आळा घालण्यासाठी वृक्ष का महत्वाचे,अशा विविध विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी स्वतः प्राचार्य व सर्व सहशिक्षक -शिक्षिका यांनी सर्व विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य चंद्रमणी चतुर्वेदी,वाले, सुतार, वाघमारे,बनसोडे, गायकवाड, राठोड, पांडे, जेकॉब आदींसह सर्व शिक्षिका तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.

SendShareTweet
Previous Post

एकजुटीतून हरित क्रांती; कळंबमध्ये 11111 वृक्ष लागवडीचा अभूतपूर्व उपक्रम, लहान-थोरांसह अवघ्या शहराचे योगदान

Next Post

पारडी फाट्याजवळ बॅड पॅच, अपघात वाढले; आयआरबीकडून सोलापूर-धुळे महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती होईना

Related Posts

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही!  चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

गुणवत्ता यादीत झळकले, पण कौतुकासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही! चार तास ताटकळलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढून बोळवण

August 16, 2026
जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार,                   पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

जिल्हा परिषदेचे विद्यार्थी ‘नासा’ला भेट देणार, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून वैज्ञानिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी वितरित

August 11, 2026
सोनारीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन, शिक्षकाच्या मागणीसाठी पालकही आक्रमक

सोनारीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन, शिक्षकाच्या मागणीसाठी पालकही आक्रमक

July 31, 2026

जिल्ह्यातील शिक्षक पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी; एक कोटींचा निधी देण्याचा निर्णय

September 29, 2025

7 हजार विद्यार्थी..पावणेतीन किलोमिटर रांग, धाराशिवमध्ये अभूतपूर्व तिरंगा रॅली; पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन

January 26, 2025

माळकरंजा शाळेत जिजाऊ जयंतीनिमित्त विद्यार्थिनींनी साकारली वेशभुषा

January 12, 2024
Next Post

पारडी फाट्याजवळ बॅड पॅच, अपघात वाढले; आयआरबीकडून सोलापूर-धुळे महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती होईना

वाणेवाडीच्या वारकरी सांप्रदायिक शाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू, मारहाण झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, महाराज पोलिसांच्या ताब्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तुळजापूरला १६.३४ कोटींचे अत्याधुनिक विश्रामगृह उभे राहणार; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांचे कामाला गती देण्याचे निर्देश

तुळजापूरला १६.३४ कोटींचे अत्याधुनिक विश्रामगृह उभे राहणार; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांचे कामाला गती देण्याचे निर्देश

August 19, 2026
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड; संजय निंबाळकर आज ठाकरे गटात,   भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचाही पक्षप्रवेश; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना

धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड; संजय निंबाळकर आज ठाकरे गटात, भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचाही पक्षप्रवेश; शेकडो कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना

August 19, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group