• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, April 14, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

तुळजाभवानी मंदिरात पर्स, बॅग घेऊन जाण्यास प्रतिबंध, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 10, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
171
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / तुळजापूर

श्री तुळजाभवानी मंदिरात कडक सुरक्षाव्यवस्था तैनात केली असून भाविकांची कसून तपासणी करण्यात येत आहे. राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरात उन्हाळी सुट्ट्यांमुळे भाविकांची गर्दी वाढली आहे.

तसेच अलीकडील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिरात कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. देशभरातून हजारो भाविक दररोज श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी येथे येत असतात.

त्यांच्या सुरक्षेसाठी मंदिर प्रशासनाने अधिक दक्षता घेतली आहे. मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पर्स, बॅग व तत्सम वस्तू घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. भाविकांनी कोणतेही सामान मंदिर परिसरात आणू नये, असे स्पष्ट आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तसेच, मंदिरात प्रवेश करताना प्रत्येक भाविकाची मेटल डिटेक्टर व डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर (DFMD) च्या सहाय्याने कसून तपासणी करण्यात येत आहे. भाविकांनी संयम बाळगून सुरक्षाव्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra#tuljapur#tempal
SendShareTweet
Previous Post

तरुणीवर बलात्कार करून बिल्डिंगवरून ढकलून दिले; पीडित मुलीच्या पाठीचा मणका मोडला

Next Post

युध्दविराम! भारत पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा ; अटींसह भारताची मान्यता

Related Posts

…अखेर चोराखळी येथील महाकाली लोकनाट्य कलाकेंद्र प्रशासनाकडून सील

April 14, 2026

..अखेर निर्णय आला! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवमध्ये नाट्यगृहासाठी जाहीर केलेल्या पाच कोटींच्या निधीचे 24 तासानंतर काय झाले..?

April 13, 2026

रझाकारी मानसिकता..?, पोलिसांना पुढे करून शिंदे आता कार्यकर्त्यांनाच घाबरले

April 12, 2026

Breaking मेळाव्याआधीच शिवसेना पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात,एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात काय घडणार, जिल्ह्याचे लक्ष

April 12, 2026

सैन्य दलात २८ वर्षे सेवा; सुभेदार डोंगरे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक

April 11, 2026

मॉर्फ फोटोमुळे धाराशिवमध्ये राजकीय संभ्रम; पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा उधाण

April 11, 2026
Next Post

युध्दविराम! भारत पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा ; अटींसह भारताची मान्यता

आनंदवार्ता! धाराशिव जिल्ह्यात 'या' दिवशी होणार मान्सूनचे आगमन

ताज्या घडामोडी

…अखेर चोराखळी येथील महाकाली लोकनाट्य कलाकेंद्र प्रशासनाकडून सील

April 14, 2026

..अखेर निर्णय आला! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवमध्ये नाट्यगृहासाठी जाहीर केलेल्या पाच कोटींच्या निधीचे 24 तासानंतर काय झाले..?

April 13, 2026

रझाकारी मानसिकता..?, पोलिसांना पुढे करून शिंदे आता कार्यकर्त्यांनाच घाबरले

April 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group