• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, February 14, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

‘आरंभ मराठी’ च्या ॲपचे मान्यवरांच्या हस्ते दिमाखात लॉन्चिंग

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 30, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
491
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

रोज नवी बातमी, नवा विचार घेऊन वर्षभरातच माध्यमविश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलेल्या दैनिक ‘आरंभ मराठी’ वर्तमानपत्राच्या मोबाईल ॲपचे धाराशिवच्या सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते दिमाखात लॉंचिंग करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ एम. डी. देशमुख सर, ज्येष्ठ नेते धनंजय नाना शिंगाडे, यशदा परिवाराचे प्रा. सुधीर सस्ते, व्यापारी महासंघाचे बंटी भैय्या जाधव आणि मुख्य संपादक चंद्रसेन देशमुख उपस्थित होते. यावेळी
धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.
आरंभ मराठीचे मुख्य संपादक चंद्रसेन देशमुख आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते. आरंभ मराठीच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात ‘आरंभ मराठी ॲप’चे लॉंचिंग करण्यात आले. मागच्या एक वर्षातच दैनिक आरंभ मराठी वर्तमानपत्राने तटस्थ आणि विश्वासार्ह बातम्या देऊन जनमानसात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मागच्या वर्षभरात या दैनिकाने सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, कृषीविषयक, क्रीडा या बातम्यांसोबतच विकास पत्रकारिता करत शेतकऱ्यांच्या यशोगाथा प्रसिद्ध करून आपल्या मातीतल्या लोकांचे कोडकौतुकही केले आहे. नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून वेगवेगळ्या विषयावरचे लेख प्रसिद्ध करून वैचारिक मंथनही केले.

गेले वर्षभर डिजिटल अंक म्हणून ई पेपरच्या माध्यमातून वाचकांच्या मोबाईलवर अवतरणारा आरंभ मराठी आता मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही बातम्या सांगणार आहे. प्ले स्टोअरवर ‘आरंभ मराठी’ असे मराठीत टाईप केल्यानंतर लाल रंगामध्ये हे ॲप येईल. ते डाउनलोड केल्यानंतर जगभरातील वाचकांना धाराशिव जिल्ह्यातील ताज्या घटना आणि घडामोडी वाचायला मिळतील.

धाराशिव जिल्ह्यात कुठलीही घटना घडली तर अवघ्या काही मिनिटात त्याची अचूक आणि सत्य बातमी या ॲपवर वाचकांना वाचायला मिळणार आहे. त्याबरोबरच दररोजचा अंक ई-पेपरच्या स्वरूपात ॲप वर उपलब्ध असणार आहे.

जगभरातील नागरिकांना आता या ॲपच्या माध्यमातून ‘आरंभ मराठी’ सोबत कनेक्ट राहता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातूनही रोज नवी बातमी, नवा विचार देण्याचा प्रयत्न राहणार आहे. दररोज चार लाख वाचक असणाऱ्या आरंभ मराठीचे वाचक या ॲपचे देखील स्वागत करतील असा विश्वास आहे.

Tags: #dharashiv #osmanabad#arambhmarathi
SendShareTweet
Previous Post

Breaking तुळजापूरच्या घाटात लक्झरी बस उलटली; ५० प्रवासी जखमी

Next Post

Dharashiv Railway धाराशिव-सोलापूर रेल्वे मार्गाच्या कामाचे बजेट तिपटीने वाढले, आता लागतील 3 हजार कोटी रुपये, धाराशिवचे स्थानक तिपटीने वाढणार,मार्गावरील पुलांची संख्याही वाढली

Related Posts

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

खाजगी सावकाराकडून आठवड्याला २० टक्के व्याजाची आकारणी; तरुणाला मारहाण करून मागितली तीन लाखांची खंडणी

February 11, 2026

रस्ते फोडण्याची घाई,कामाचा पत्ता नाही! धाराशिव शहरात चाललंय काय?

February 11, 2026

शिवसेनेचे सदस्य भाजपच्या गळाला; निकाल लागताच भाजपसह राष्ट्रवादी,सेनेचे सदस्य अज्ञातस्थळी

February 11, 2026
Next Post

Dharashiv Railway धाराशिव-सोलापूर रेल्वे मार्गाच्या कामाचे बजेट तिपटीने वाढले, आता लागतील 3 हजार कोटी रुपये, धाराशिवचे स्थानक तिपटीने वाढणार,मार्गावरील पुलांची संख्याही वाढली

बचत गटाचे पैसे परत मागणाऱ्या महिलांना जादू टोण्याची भीती; लाखो रुपयांची फसवणूक, ग्रामस्थ आक्रमक

ताज्या घडामोडी

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group