• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, May 14, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 17 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 9, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
516
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

12 आरोपींवर गुन्हा दाखल

आरंभ मराठी / उमरगा

उमरगा तालुक्यातील कवठा शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 17 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी घटना स्थळावरून जुगार खेळणाऱ्या 12 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, उमरगा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने गुप्त माहिती मिळाल्यामुळे दिनांक 8 जुलै रोजी विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या नेतृत्वाखाली उमरगा तालुक्यातील कवठा येथील शिवारातील दयानंद सोनवणे यांच्या शेतातील गोठ्यावर सायंकाळी छापा टाकला.

यावेळी त्या ठिकाणी तिरट जुगार खेळणाऱ्या 12 लोकांवर कारवाई केली. यावेळी शाम निशीकांत काळे, समीर सर्फराज शेख, आकाश राम कदम, महेश मोहन काळे, किशोर बालाजी ननुरे, कैलास शेषेराव पुजारी, गोपाळ पंड पंजारी, हबीब दस्तगीर सय्यद, दत्ता पुन्नु चव्हाण,जितेंद्र ज्ञानोबा काळे, विवेकानंद शंकरराव सोनवणे, सचिन हरिदास गायकवाड हे जुगार खेळत असताना पथकास मिळुन आले. पथकाने नमूद
जुगार अड्ड्यावरुन जुगार साहित्यासह 3 कार, 9 मोबाईल फोन व रोख रक्कम 13,900 असा एकुण 17,58,690 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. त्या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा
कलम- 4, 5 अंतर्गत उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या आदेशावरुन उमरगा उप विभागाचे सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उमरगा यांच्या पथकाने केली.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#accident#osmanabad#dharashiv#gambling#maharashtra#police
SendShareTweet
Previous Post

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत कॉलेजकडून विद्यार्थ्यांची लूट

Next Post

सर्वात मोठी कारवाई; एकाच दिवसात 47 गाईंची सुटका, 3 वाहनांसह साडेसतरा लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026

सरपंच पदाच्या आरक्षणाची पुन्हा सोडत निघणार; ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा बदलणार

May 11, 2026

१० कोटींच्या हशिश ऑईल तस्करीप्रकरणी मुख्य आरोपी ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद

May 10, 2026

राँग साईडने भरधाव कारने धडक दिल्याने शिक्षकाचा मृत्यू; बेंबळी रोडवरील अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

May 10, 2026
Next Post

सर्वात मोठी कारवाई; एकाच दिवसात 47 गाईंची सुटका, 3 वाहनांसह साडेसतरा लाखांचा मुद्देमाल जप्त

तुळजापूर ड्रग्स प्रकरणात विनोद गंगणे यांना उच्च न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर

ताज्या घडामोडी

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

Breaking पेपरफुटी प्रकरणामुळे नीट परीक्षा रद्द; धाराशिवमधील दोन हजार विद्यार्थ्यांना धक्का

May 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group