• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, February 14, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

निरोप समारंभातच हृदयविकाराचा झटका, २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ‍िनीचा अंत

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 6, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
130
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

परंडा येथील घटनेने हळहळ,

आरंभ मराठी / परंडा

महाविद्यालयातील निरोप समारंभाच्या कार्यक्रमातच हृदयविकाराचा झटका येऊन एका २० वर्षीय मुलीचा अंत झाल्याची घटना घडली असून, या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.ही घटना परंडा शहरातील रा. गे. शिंदे महाविद्यालयात शुक्रवारी घडली.वर्षा खरात असे या विद्यार्थिनीचे नाव असून,ती विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षापर्यंत शिक्षण घेतले होते.

शुक्रवारी महाविद्यालयात आयोजित निरोप समारंभातच भाषणा दरम्यान तिला ऱ्हदयविकाराचा झटका आला.
मूळची माढा तालुक्यातील नाडी येथील वर्षा खरात (२० वर्ष) हिने १० वीनंतर परंडा येथील रा.गे. शिंदे महाविद्यालयात ११ वी मध्ये प्रवेश घेतला होता. महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या पदवी विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या निरोप समारंभात वर्षा खरात आपल्या मित्र परिवाराशी संवाद साधत असताना तिला ऱ्हदयविकाराचा झटका आला. यावेळी ती भाषण करताना जागीच कोसळली. अचानक झालेल्या या घटनेमुळे घबराट निर्माण झाली.मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून उपस्थितांनी तात्काळ तिला दवाखान्यात दाखल केले. परंतू तपासणी करून डॉक्टरांनी तिला मृत घोष‍ित केले. वर्षाने महाविद्यालयास निरोप देऊन या जगाचा निरोप घेतला,त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लहानपणापासूनच हृदयाचा त्रास
वर्षा हिला लहानपणापासुनच ऱ्हदयाचा त्रास होता. त्यामुळे ती त‍िसरी- चौथीमध्ये शिकत असताना म्हणजे १५ वर्षापुर्वी तिचे व्हॉल्व बदलण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त‍िचे ह्दय कधीही बंद पडु शकते, असे त्यावेळी डॉक्टरांनी सांग‍ितले होते, अशी माहिती तिचे वडील भारत खरात यांनी दिली दिली.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra
SendShareTweet
Previous Post

जिल्हा नियोजन समितीच्या टक्केवारीचे ‘वासे’ कोणी फिरवले ?

Next Post

पालकमंत्र्यांची बदनामी थांबवा, अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सोबत राहायचे की नाही हे ठरवू

Related Posts

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

खाजगी सावकाराकडून आठवड्याला २० टक्के व्याजाची आकारणी; तरुणाला मारहाण करून मागितली तीन लाखांची खंडणी

February 11, 2026

रस्ते फोडण्याची घाई,कामाचा पत्ता नाही! धाराशिव शहरात चाललंय काय?

February 11, 2026

शिवसेनेचे सदस्य भाजपच्या गळाला; निकाल लागताच भाजपसह राष्ट्रवादी,सेनेचे सदस्य अज्ञातस्थळी

February 11, 2026
Next Post

पालकमंत्र्यांची बदनामी थांबवा, अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सोबत राहायचे की नाही हे ठरवू

धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर आ.राणा पाटलांचेच वर्चस्व

ताज्या घडामोडी

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group